शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

११ बीआरडीत ओव्हरॉल्ड पहिल्या सुखोईचे वायुसेनेच्या ऑपरेशन स्क्वॉडनला हस्तांतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 17:52 IST

भारतीय वायुसेनेनेच्या लढाऊ विमानांच्या दुरुस्ती व देखभालविभागाने संपूर्णपणे स्वदेशी यंत्रणा वापरून ओव्हरॉल्ड केलेल्या पहिल्या सुखोई ३० एमके आय एयर मार्शल हेमंत शर्मा यांनी दक्षिण पश्चिम विभागाचे कमांडिंग इन चीफ एयर मार्शल एच. एस. अरोरा यांना  ओझर ११ बेस रिपिएर डेपोत (बीआरडी)शुक्रवारी वायुसेनेला हस्तांतरीत केले. ११ बीआरडीला या विमानाची संपूर्ण देखभाल दुरुस्ती करण्यासाठी तब्बल १७ ते १८ महिन्यांचा कालावधी लागल्यानंतर उर्वरित दोन महिन्यात यशस्वीरीत्या चाचणी घेऊन  हे विमान भारतीय वायुसेनेला सुुपुर्द करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे११ बीआरडीत सुखोई 30 एमकेआय स्वदेशी यंत्रणेकडून ओव्हरॉल ओव्हरॉल्ड सुखोई वायुसेनेच्या स्क्वॉडनला हस्तांतरीत ओझर येथे रंगला दिमाखदार हस्तांतरण सोहळा

नाशिक : भारतीय वायुसेनेनेच्या लढाऊ विमानांच्या दुरुस्ती व देखभालविभागाने संपूर्णपणे स्वदेशी यंत्रणा वापरून ओव्हरॉल्ड केलेल्या पहिल्या सुखोई ३० एमके आय एयर मार्शल हेमंत शर्मा यांनी दक्षिण पश्चिम विभागाचे कमांडिंग इन चीफ एयर मार्शल एच. एस. अरोरा यांना  ओझर ११ बेस रिपिएर डेपोत (बीआरडी)शुक्रवारी (दि. २६)  वायुसेनेला हस्तांतरीत केले. ११ बीआरडीला या विमानाची संपूर्ण देखभाल दुरुस्ती करण्यासाठी तब्बल १७ ते १८ महिन्यांचा कालावधी लागल्यानंतर उर्वरित दोन महिन्यात यशस्वीरीत्या चाचणी घेऊन  हे विमान भारतीय वायुसेनेला सुुपुर्द करण्यात आले आहे. ओझर ११ बीआरडीच्या इतिहासात २६ आॅक्टोबरचा दिवस सुवर्णाक्षरणांनी लिहिला गेला आहे. येथे संपूर्णपणे स्वदेशी यंत्रणेद्वारे  सुखोई ३० एमकेआय संपूर्ण ओव्हरॉल्ड करून ११ बीआरडीने आपली क्षमता पुन्हा सिद्ध केली असून शुक्रवारी ओझर येथे औपचारिक सोहळ््याच्या मआध्यमातून हे विमान भारतीय वायुसेनेच्या आॅपरेशनल स्वाकडनला सुपुर्द करण्यात आले आहे. यावेळी एअर कमोडोर समीर बोराडे यांच्यासह वायुसेनेच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयासह नागपूर व दक्षिण-पश्चिम विभाग मुख्यालय गांधीनगर येथील वरिष्ठ अधिकारी तसेच एचएएलचे वरिष्ठ अधिकारी, डीआरडीओ, डीजीएक्यूए चे  वरिष्ठ अधिकारी उपस्थित  होते.  दरम्यान, संपूर्ण ओव्हरॉल्ड सुखोई ३० एमकेआय विमानामुळे भारतीय वायुसेनेची ताकद वाढली असून फेब्रुवारी महिन्यात आणखी एक विमान वायुसेनेला हस्तांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती एअर मार्शल हेमंत शर्मा यांनी दिली आहे.  

५० टक्के मिग २९ चे अद्यावतीकरण भारतीय वायु सेनेचे मुख्य देखभाल दुरुस्ती केंद्रांपैकी  ११ बीआरडी एक असून येथे मिग २९, सुखोई ३० एमकेआय,एसयू ७स मिग-२१ व  मिग २८, मिग-२३ सारख्या लढाऊ विमानांची देखभाल व दुरूस्तीची कामे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहेत. १९८८ मध्ये प्रथम मिग-२३ विमानांची मध्यम व किर कोळ स्वरुपाची देखभाल दुरुस्ती सुरु झाल्यानंतर २४८ मिग-२३ विमानांची संपूर्ण देखभाल व दुरूस्तीचे काम २०१५ मध्ये पूर्ण करण्यात आले. तर वर्ष १९९६ पासून मिग-२९ विमानांच्या देखभाल व दुरूस्तीच्या काम येथे सुरू असून यातील ५० टक्के विमानांचे अदयतीकरणाची प्रक्रीया पूर्ण झाली आहे.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागfighter jetलढाऊ विमानairforceहवाईदल