शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

थकीत कांदा बिल उत्पादकांनी कृउबा सचिवाला दोन तास डांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 17:54 IST

मालेगाव : मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रावरील शेतकऱ्यांचे थकीत बिल हॉटेल व राजकीय पुढाºयांच्या घरी वाटप केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

मालेगाव : मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रावरील शेतकऱ्यांचे थकीत बिल हॉटेल व राजकीय पुढाºयांच्या घरी वाटप केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. ५० टक्के रक्कम अदा केली जात असताना शेतकºयांना शंभर टक्के पैसे दिल्याची पावती (तिकीट लावून) करुन घेत जात असल्याच्या निषेधार्थ व शेतकºयांचे थकीत बिल तातडीने अदा करावेत या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी व शेतकºयांनी मालेगाव कृउबाचे सचिव अशोक देसले यांना दोन तास डांबुन ठेवले होते. शेतकºयांना उर्वरित पैसे लवकर अदा केले जातील असे आश्वासन बाजार समिती प्रशासनाने दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रावर जय भोलेनाथ ट्रेडर्सचे व्यापारी शिवाजी सूर्यवंशी यांच्याकडे ७७७ शेतकºयांचे थकीत कांदा विक्रीचे २ कोटी १९ लाख रुपये घेणे होते. त्यापैकी सूर्यवंशी यांनी पिंपळगाव व इतर व्यापाºयांना विकलेल्या कांद्याचे पैसे वसुल करण्यात आले आहे. तसेच त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता विक्री करुन आलेले ६० लाख रुपये बाजार समितीकडून वाटप करण्यात आले आहे. काही शेतकºयांना पैसे देण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून बाजार समितीकडून ५० टक्के रक्कम अदा केली जात आहे. मात्र सदरची रक्कम बाजार समितीच्या कार्यालयात न वाटप करता हॉटेल व राजकीय पदाधिकाºयांच्या घरी शेतकºयांना अदा केली जात आहे. तसेच ५० टक्के रक्कम देताना शंभर टक्के पैसे मिळाल्याचे हमीपत्र शेतकºयांकडून लिहून घेतले जात आहे.या प्रकाराच्या निषेधार्थ प्रहार शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व शेतकºयांनी बुधवारी मालेगाव बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात सचिव अशोक देसले यांना डांबुन ठेवले होते. कृउबाच्या प्रशासनाने मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात शेखर पगार, शशिकांत वाघचौरे, संजय दुटासरे, ललीत पाटील, अंकुश शेवाळे आदिंसह शेतकरी सहभागी झाले होते.

टॅग्स :onionकांदा