शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

१ हजार ५८० रु ग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 02:07 IST

जिल्हयातील कोरोनाची रु ग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली आहे. सोमवारी (दि.१४) नव्याने १ हजार ३१७ रु ग्ण जिल्ह्यात आढळून आले. यामुळे एकूण रु ग्णसंख्या आता५४ हजार ८३३ इतकी झाली आहे. दिवसभरात ९ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. जिल्ह्यात दिवसभरात ५८० रु ग्णांनी कोरोनावर मात केली.

ठळक मुद्देआरोग्य विभागाची कसरत : ९ बळी; १ हजार ३१७ नवे रु ग्ण; खबरदारीची गरज

नाशिक : जिल्हयातील कोरोनाची रु ग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली आहे. सोमवारी (दि.१४) नव्याने १ हजार ३१७ रु ग्ण जिल्ह्यात आढळून आले. यामुळे एकूण रु ग्णसंख्या आता५४ हजार ८३३ इतकी झाली आहे. दिवसभरात ९ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. जिल्ह्यात दिवसभरात ५८० रु ग्णांनी कोरोनावर मात केली.मागील आठवड्यापासून कोरोनाबधित रु ग्णांचा आकडा सतत वाढत आहे. रविवारच्या तुलनेने सोमवारी कमी रु ग्ण दगावले. नऊ रु ग्णांपैकी शहरातील ५ , ग्रामिण-3 मालेगावात 1 रु ग्ण मृत्युमुखी पडला. त्यामुळे आता मृतांचा एकूण आकडा 1 हजार 73 वर पोहचला आहे. सोमवारी शहरात सोमवारी 876, ग्रामिणमध्ये 373 मालेगावात48 जिल्ह्यबाहेरील 20 रु ग्ण कोरोनाबधित आढळून आले. नाशिक शहरात आतापर्यंत 599 तर ग्रामिणमध्ये 321 रु ग्ण कोरोनाने मृत्युमुखी पडले आहेत. दिवसभरात जिल्हयात 1 हजार 835 संशियत रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी 1हजर 453 रु ग्ण केवळ नाशिक शहरातील आहे. एकुणच शहरात संशियत रु ग्णांसह कोरोनाबाधित रु ग्णांची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे नागरिकांनी शहरात वावरताना अधिकाधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोना संक्र मणाचा धोका अधिकच वाढला आहे..सार्वजनिक ठिकाणी वावरताना तोंडावर मास्क, सामाजिक अंतर राखत वेळोवेळी हात निर्जंतुक करण्यावर भर देणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील वाढती रु ग्णसंख्या नियंत्रणात आणताना प्रशासनाची दमछाक होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 40 हजार 787 रु ग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. सध्या जिल्हयात आतापर्यंत 43 हजार 214रु ग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तसेच 10 हजार 516 रु ग्ण उपचार घेत आहेत.1 हजार 460 नमुना चाचणी अहवाल आतापर्यंत प्रलंबित आहेत. कोरोना शहरासह जिल्ह्यात नियंत्रणात आणण्यासाठी नाशिककरांना अधिकाधिक खबरदारी घेत शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे.येवल्यात २१ अहवाल पॉझिटिव्हयेवला : शहरासह तालुक्यातील 21 संशयितांचे कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आले असून शहरातील 51 वर्षीय बाधित मिहलेचा जिल्हा रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर 12 बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. प्रलंबित 75 स्वॅब पैकी 21 अहवाल पॉझीटीव्ह तर इतर निगेटीव्ह आले आहेत. नगरसुल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर मधून 3 तर बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून 9 असे एकूण 12 बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 541 झाली असून आजपर्यंत 409 बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत 39 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित रूग्ण संख्या 93 असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.सिन्नरमध्ये ६५ बाधितसिन्नर : तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येसोबतच मृत्यूचे प्रमाणही दिवसागणिक वाढत आहे. तालुक्यातील सोमवारी एकाच दिवसात ६५ कोरोनाबधित आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या १८७२ झाली आहे. त्यात १४६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर मृत्यू संख्या ५४ झाली आहे. शहरात १७ तर ग्रामीण भागात ४८ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या