शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पेठ तालुक्यातील 51 बाधीतांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 01:13 IST

पेठ : नगरपंचायत क्षेत्रासह तालुक्यातील जवळपास 51 बाधीत रु ग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून रु ग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत.

ठळक मुद्दे20 जणाचे स्वॅब तपासणी साठी पाठवण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. योगेश मोरे यांनी दिली

पेठ : नगरपंचायत क्षेत्रासह तालुक्यातील जवळपास 51 बाधीत रु ग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून रु ग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत.पेठ तालुक्याची लोकसंख्या साधारण 1 लाख 35 हजाराच्या जवळपास असून 200 गाव वस्त्या आहेत. सद्यस्थितीत तालुक्यात 85 रु ग्णाना कोरोनाची लागन झाल्याची नोंद असून 51 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 3 कोरोना बाधीत रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार 31 बाधीत रु ग्ण उपचार घेत असून बाधीत रु ग्णांच्या संपर्कातील 20 जणाचे स्वॅब तपासणी साठी पाठवण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. योगेश मोरे यांनी दिली आहे. पेठ येथील कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार घेणार्या रु ग्ण व नेमणूक कर्मचारी यांना योग्य सुविधा पुरवाव्यात असे प्रशासन व लोकप्रतिनिधीकडून सुचवण्यात आले असून नागरिकांनी कोरोनाची भिती न बाळगता योग्य नियमांचे पालन करून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार संदिप भोसले यांनी केले आहे

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याHealthआरोग्य