शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

जिल्ह्यात १९०० रु ग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 01:35 IST

जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवारी (दि.२०) नव्याने १ हजार ४९५ रु ग्ण आढळून आले. यापैकी शहरात १ हजार ४५ रु ग्ण मिळाले, तर ग्रामीण भागात ३९३ आणि मालेगावात ४५ रु ग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्याची एकूण रु ग्णसंख्या आता ६४ हजार २ इतकी झाली आहे. जिल्ह्यात दिवसभरात १८ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच दिवसभरात १ हजार ९४० रु ग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली.

ठळक मुद्देदिवसभरात १८ बळी : १४०० नवे रु ग्णएकूण रु ग्णसंख्या ६४ हजार पार

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवारी (दि.२०) नव्याने १ हजार ४९५ रु ग्ण आढळून आले. यापैकी शहरात १ हजार ४५ रु ग्ण मिळाले, तर ग्रामीण भागात ३९३ आणि मालेगावात ४५ रु ग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्याची एकूण रु ग्णसंख्या आता ६४ हजार २ इतकी झाली आहे. जिल्ह्यात दिवसभरात १८ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच दिवसभरात १ हजार ९४० रु ग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली.रविवारी मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये शहरातील ६, ग्रामीण ६, मालेगावातील ६रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील मृतांचा एकूण आकडा १ हजार १७३ वर पोहचला आहे. दिवसभरात जिल्हयात २ हजार १०४ संशियत रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.जिल्ह्याची स्थिती दृष्टिक्षेपातनाशिक जिल्ह्यात आत्तापर्यंत ५३ हजार २०१ रु ग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नाशिक मनपा हद्दीतील ३७ हजार ५२१, ग्रामीणमधील १२ हजार ७४६ तर मालेगावातील २ हजार ६६७, जिल्ह्याबाहेरील २५३रु ग्णांचा समावेश आहे. आत्तापर्यंत १ लाख ६१ हजार ४२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.येवला शहरासह तालुक्यातील १६ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत, तर अंगणगाव येथील पुरुषाचा अँटिजेन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ४१ स्वॅब अहवालांची प्रतीक्षा आहे. एकूण १६ बाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तालुक्यातील बाधितांची संख्या ६२६ झाली असून, आजपर्यंत ५१६ बाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर आत्तापर्यंत ४२ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या ६८ आहे.निफाड तालुक्यात नवीन ५९ नवे कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आले आहेत. त्यात ओझर येथे १५, पिंपळगांव बसवंत येथे ११, चांदोरी येथे ८, उगाव येथे ६, सायखेडा येथे ३, निफाड, विंचूर, टाकळी विंचूर , खेरवाडी, येथे प्रत्येकी २, कोकणगाव , उंबरखेड, कोळवाडी, करंजगाव, पिंपळगाव निपाणी, गोंडेगाव, शिंगवे , डोंगरगाव येथे प्रत्येकी १ रु ग्ण आढळला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या