शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात १ हजार ४०० रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 01:34 IST

जिल्ह्यातील मंगळवारी (दि.१५) कोरोनाचे नव्याने १ हजार १०७ रुग्ण आढळून आले. शहरात ८१२ नवे रुग्ण सापडले, तर ग्रामीण भागात केवळ २६२ रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या आता ५५ हजार ९४० इतकी झाली आहे. जिल्ह्यात दिवसभरात १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात दिवसभरात १ हजार ४६६ रु ग्णांनी कोरोनावर मात केली.

नाशिक : जिल्ह्यातील मंगळवारी (दि.१५) कोरोनाचे नव्याने १ हजार १०७ रुग्ण आढळून आले. शहरात ८१२ नवे रुग्ण सापडले, तर ग्रामीण भागात केवळ २६२ रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या आता ५५ हजार ९४० इतकी झाली आहे. जिल्ह्यात दिवसभरात १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात दिवसभरात १ हजार ४६६ रु ग्णांनी कोरोनावर मात केली.मागील आठवड्यापासून कोरोनाबधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. रविवारच्या तुलनेने सोमवारी कमी रु ग्ण दगावले होते.शहरातील ९ , ग्रामीण ४ मालेगावात ५ रु ग्ण मृत्युमुखी पडले. त्यामुळे आता मृतांचा एकूण आकडा १ हजार ९१ वर पोहोचला आहे. नाशिक शहरात आतापर्यंत ६०८, तर ग्रामीणमध्ये ३२५ रु ग्ण कोरोनाने मृत्युमुखी पडले आहेत. दिवसभरात जिल्ह्यात १ हजार ९९ संशयित रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. आतापर्यंत १ लाख ४२ हजार ९७८ रु ग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४४ हजार ६८० रु ग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या