शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
6
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
7
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
8
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
9
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
10
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
11
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
13
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
14
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
15
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
16
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
17
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
18
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
19
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
20
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी

नदीपात्रात अडकलेल्यांना काढले बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:26 IST

सायखेडा : चेहेडी येथे नदीपात्रालगत कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेसह अडकलेल्या मुलांना चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीची टीमने सुखरूप बाहेर काढले.

ठळक मुद्दे आपत्ती व्यवस्थापन समितीची टीम घटनास्थळी दाखल

सायखेडा : चेहेडी येथे नदीपात्रालगत कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेसह अडकलेल्या मुलांना चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीची टीमने सुखरूप बाहेर काढले.नदीपात्रात साचलेल्या पाण्यात, कपडे धुण्यासाठी चेहेडी येथील मंगल रवींद्र पवार या गेल्या होत्या. त्यांच्या सोबत मुलगी प्रमिला, मुले समाधान व रोशन असताना, नदीला आलेल्या पाण्यात हे सर्व अडकले. महिलेने आरडाओरड केल्याने नदीकाठावर असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेने, पोलीसपाटील केशव रुमणे यांनी घटनेची माहिती सायखेडा पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांना दिली.चांदोरी येथील आपत्कालीन व्यवस्थापन समितीशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली, त्यानंतर लगेचच आपत्ती व्यवस्थापन समितीची टीम सागर गडाख, शुभम गारे, फकीरा धुळे, बाळू आंबेकर आदींनी घटनास्थळी दाखल झाले. पाण्यात अडकलेल्या महीलेसह तीच्या तीन्ही मुलांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी प्राथमीक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, डॉ. घोडेकर, दिगंबर कमानकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.