शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी वसतिगृहात मुलींकडून नियमबाह्य पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 18:25 IST

येवला येथील आदिवासी वसतिगृहात विद्यार्थिनींकडून नियमबाह्यरित्या पैसे उकळून त्या पैशातून वसतिगृहासाठी वस्तू खरेदी करत असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. विद्यार्थिनींनी नियमाने बोलत काही गोष्टीवर आक्षेप घेतला तर पोलिसात जाण्याची धमकी अधीक्षक देत असल्याची तक्र ार मुलींनी केली आहे. त्रस्त मुलींनी बुधवारी नाशिकच्या दिशेने पायी मोर्चा काढला होता.

ठळक मुद्देत्रस्त विद्यार्थिनींचा पायी मोर्चादोघींची प्रकृती खालावली

येवला : येथील आदिवासी वसतिगृहात विद्यार्थिनींकडून नियमबाह्यरित्या पैसे उकळून त्या पैशातून वसतिगृहासाठी वस्तू खरेदी करत असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. विद्यार्थिनींनी नियमाने बोलत काही गोष्टीवर आक्षेप घेतला तर पोलिसात जाण्याची धमकी अधीक्षक देत असल्याची तक्र ार मुलींनी केली आहे. त्रस्त मुलींनी बुधवारी नाशिकच्या दिशेने पायी मोर्चा काढला होता. त्या दहा किमीवर पोहोचल्याच्या दरम्यान वरिष्ठांनी धावपळ करत येऊन मुलींची समजूत घातली.पायी चालल्याने दोन मुलींची प्रकृती खालावली.येवल्यातील आदिवासी मुलींच्या वसतीगृहातील अधिक्षक या मुलींकडून पैसे गोळा करून त्यातून झाडू, फिनेल तसेच स्वत:चा मोबाईल रिचार्ज करत असल्याचे वसतिगृहातील मुलींनी सांगितले. शासनाकडून जर आदिवासी मुलींसाठी अनेक सवलती दिल्या जात असताना शिक्षणासाठी परगावी राहणाऱ्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहात असा प्रकार घडत असेल तर तो नक्कीच आदिवासी मुलीवर अन्यायकारक आहे. शासनाकडून जर वसतिगृहासाठी अनुदान येते तर मग तो पैसा जातो कुठे असा सवाल मुलींनी केला. सदरची घटना समजताच आदिवासी विकास विभागाच्या अधिकाºयांनी येवला येथे येऊन प्रत्यक्ष भेट दिली. त्यावेळी तेथील मुलींनी त्यांचे पुढे तक्र ारीचा पाढा वाचला. त्यावरून अधिकाºयांनी घटनेस दुजोरा देऊन हे नियमबाह्य कृती असल्याचे सांगत वसतिगृहातील अधिक्षकांनी मुलींचे गोळा केलेले पैसे मुलींना तात्काळ परत केले जातील असे सांगितले.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाStudentविद्यार्थी