शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा पोलिसी खाक्या दाखवावा लागू शकतो भुजबळ : विनाकारण गर्दी करणा-यांना इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 18:33 IST

नाशिक : एकीकडे कोरोनाला थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे जुने नाशिक आणि वडाळा गाव येथील नागरिक शासकीय आदेशाचे पालन करतांना दिसत नाहीत. या भागात संचारबंदीला आठवडा उलटल्यानंतरही गर्दी कायम असल्याचे दिसत असल्याच्या अशा लोकांना पोलिसी खाक्या दाखवला तर ठिकाणावर येतील असे मत अन्न, नागरी पुरवठा मंत्नी छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देसंचारबंदीला आठवडा उलटल्यानंतरही गर्दी पोलिसांना देखील जुमानत नाही

नाशिक : एकीकडे कोरोनाला थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे जुने नाशिक आणि वडाळा गाव येथील नागरिक शासकीय आदेशाचे पालन करतांना दिसत नाहीत. या भागात संचारबंदीला आठवडा उलटल्यानंतरही गर्दी कायम असल्याचे दिसत असल्याच्या अशा लोकांना पोलिसी खाक्या दाखवला तर ठिकाणावर येतील असे मत अन्न, नागरी पुरवठा मंत्नी छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.नाशिकमध्ये मुख्य बाजारातील अन्नधान्याचा आढावा घेण्यासाठी ते बाजार पेठेत आले होते. शहरातील अति संवेदनशील भाग समजला जाणारा जुने नाशिक आणि वडाळा गावचा परिसर अद्यापही शासकीय नियमांचे आदेश पाळताना दिसत नाही. नागरिक खुलेआम गर्दी करताना दिसत असून याठिकाणी नागरिक पोलिसांना देखील जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता पोलिसी खाक्या दाखवला तरच सर्व ठिकाणावर येतील, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. जो ऐकणार नाही त्याला आणि त्याच्या कुटुंबाला रोगाला समोरे जावे लागेल, असेही भुजबळ यांनी नमूद केले.इन्फोबाजारपेठेचा आढावासंचारबंदीच्या काळात अन्न धान्याचा काळाबाजार होऊ नये यासाठी पुरवठा खाते लक्ष ठेऊन आहे. त्याचाच एक भाग म्हणून या खात्याचे मंत्नी छगन भुजबळ यांनी मध्यवर्ती असलेल्या बाजार पेठेत येऊन किराणा दुकानदारांशी संवाद साधत आढावा घेतला. एप्रिल महिन्यात पुरेल एवढा अन्न धान्याचा साठा आहे. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी कधीही झुंबड करण्याची आवश्यकता नसल्याचे भुजबळ त्यांनी सांगितले. 

 

 

टॅग्स :Nashikनाशिकfoodअन्नChagan Bhujbalछगन भुजबळ