शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कांदाप्रश्नी छगन भुजबळ संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 01:33 IST

कांद्याच्या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी मांडलेली लक्षवेधी सूचना बदलून ती चुकीची छापल्याने भुजबळ यांनी शुक्रवारी विधानसभेत तीव्र स्वरूपात संताप व्यक्त करून कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली.

नाशिक : कांद्याच्या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी मांडलेली लक्षवेधी सूचना बदलून ती चुकीची छापल्याने भुजबळ यांनी शुक्रवारी विधानसभेत तीव्र स्वरूपात संताप व्यक्त करून कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली. कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी हवालादिल झाले असल्याची लक्षवेधी भुजबळ यांनी दिली होती. पण छापील लक्षवेधीत उन्हाळी कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने, दरवाढ नियंत्रित करण्याची आवश्यकता असल्याचा उल्लेख करण्यात आला असल्याने भुजबळांनी रुद्रावतार धारण केल्याने सभागृहात गोंधळ उडाला.  यावेळी भुजबळ म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा याबाबत लक्षवेधी सूचना मांडली असताना प्रशासनाकडून कांद्याची चुकीची लक्षवेधी सूचना छापली. लक्षवेधीचा अर्थच बदलला असल्याने मतदारसंघात लोक जोड्याने मारतील, अशा शब्दात भुजबळ यांनी सभागृहात संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, कांद्याचे दर घसरले आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. ते आम्ही लक्षवेधी सूचनेत मांडले आहे. शेतकºयांना मदत करावी अशा आमच्या मागणीचा मात्र लक्षवेधीत तसा उल्लेख नाही. कांद्याला योग्य दर देण्यात यावे, अशी आमची आग्रही मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. एक किलो कांद्याला आठ रुपये खर्च येत असताना शेतकºयाला किलोला केवळ एक रुपया भाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग अधिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकºयांना योग्य भाव द्यावा, अशी मागणी केली.छगन भुजबळ यांनी सभागृहात हे प्रकरण लावून धरल्यानंतर यावेळी आमदार जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, श्शिकांत पाटील यांनी जाणीवपूर्वक कुणी लक्षवेधी बदलली असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर कोसळल्याने कांद्याला केवळ एक रुपया किलो दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला असून, शेतकरी कांदा रस्त्यावर फेकून आंदोलन करत आहे. तसेच एका शेतकºयाने कांदा विकून आलेली रक्कम थेट पंतप्रधानांना मनी आॅर्डर करून संताप व्यक्त केला आहे.- छगन भुजबळ, आमदार, येवला

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळonionकांदा