शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

इतर मागासवर्गीय महामंडळ कर्ज योजना सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 01:16 IST

नाशिक : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवगार्तील गरजू स्वयंरोजगारासाठी बिज भांडवल, वैयक्तिक थेट कर्ज, वैयक्तिक व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना अशा विविध योजना सुरू झाल्या असून जिल्'ातील इतर मागासवर्ग प्रवगार्तील सुशिक्षित बेरोजगार, होतकरू व गरजू व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन इतर मागसवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

ठळक मुद्दे१८ ते ५० वर्षे वयोगटातील गरजूंना योजनेचा लाभ मिळणार

नाशिक : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवगार्तील गरजू स्वयंरोजगारासाठी बिज भांडवल, वैयक्तिक थेट कर्ज, वैयक्तिक व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना अशा विविध योजना सुरू झाल्या असून जिल्'ातील इतर मागासवर्ग प्रवगार्तील सुशिक्षित बेरोजगार, होतकरू व गरजू व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन इतर मागसवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.महामंडळातर्फे असलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार इतर मागासवर्ग प्रवगार्तील तसेच नाशिक जिल्'ातील रहिवाश्यानांच मिळणार आहे. १८ ते ५० वर्षे वयोगटातील गरजूंना योजनेचा लाभ मिळणार आहे. अर्जदार हा कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसून त्याचा सिबिल स्कोर ५०० पेक्षा जास्त असावा; अर्जदाराने निवडलेल्या व्यवसायाचे त्यास ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एका कुटूंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येणार आहे.गरजू यक्तीनी जिल्हा कार्यालयात किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५३/२२३६०७३ या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने केले आहे

 

टॅग्स :Governmentसरकारbankबँक