शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
5
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
6
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
7
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
8
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
9
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
11
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
12
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
13
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
14
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
15
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
16
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
17
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
18
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
19
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
20
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू

विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

By admin | Updated: May 31, 2014 00:49 IST

नाशिक : संदीप फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता संपूर्ण आयुष्यभर चालणार्‍या व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन संदीप पॉलिटेक्निकमध्ये करण्यात आले आहे.

नाशिक : संदीप फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता संपूर्ण आयुष्यभर चालणार्‍या व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन संदीप पॉलिटेक्निकमध्ये करण्यात आले आहे.या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना विविध तज्ञ व नामवंत उद्योजकांचे मार्गदर्शन लाभणार आहे.या शिबिरात विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकते बाबतचा दृष्टीकोन वृद्धिंगत करणे व उद्योजकतेचा विकास करणे आहे.विविध व्यवसायाचे प्रकल्प कसे सादर करावे? व्यवसाय कोणता करावा? निवडलेल्या व्यवसायाची जागा, बाजारमूल्य, लागणारी साधनसामुग्री यांचे सखोल प्रशिक्षण देण्यात येणार आहे.या प्रशिक्षणाची संकल्पना संदीप फाऊंडेशनचे चेअरमन डॉ. संदीपकुमार झा यांनी मांडली असून विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली. यात सहभागी होणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यांना संदीप फाऊंडेशन प्रायोजित करेल, तसेच या प्रशिक्षणातून जे विद्यार्थी उद्योजक होतील त्यांना संदीप फाऊंडेशन सर्वतोपरी मदत करील अशी घोषणा डॉ. संदीपकुमार झा यांनी केली.या प्रशिक्षणासाठी विभागप्रमुख प्रा. एस.ए. शुक्ला व प्रा. के.के. आंबेकर समन्यवक म्हणून काम बघणार आहेत. (प्रतिनिधी)