शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

दान मुर्ती संकलनासाठी सरसावल्या संस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 15:42 IST

नाशिक : प्लॅस्टर आॅफ पॅरीस तसेच अन्य माती मिश्रीत मुर्त्या नदीपात्रात विसर्जन केल्यानंतर नदीपात्र दुषित होऊन पर्यावरणाला हानी पोहचत असते. पर्यावरणाला हानी पोहचू नये तसेच नदीपात्र दुषित होऊ नये यासाठी गंगाघाट, तपोवन, रामवाडी (गोदापार्क) आदिंसह मनपाने ज्या भागात दान मुर्ती संकलन केंद्र उभारले होते त्याठिकाणी दान मुर्ती स्विकारण्यासाठी पंचवटी तसेच ...

नाशिक : प्लॅस्टर आॅफ पॅरीस तसेच अन्य माती मिश्रीत मुर्त्या नदीपात्रात विसर्जन केल्यानंतर नदीपात्र दुषित होऊन पर्यावरणाला हानी पोहचत असते. पर्यावरणाला हानी पोहचू नये तसेच नदीपात्र दुषित होऊ नये यासाठी गंगाघाट, तपोवन, रामवाडी (गोदापार्क) आदिंसह मनपाने ज्या भागात दान मुर्ती संकलन केंद्र उभारले होते त्याठिकाणी दान मुर्ती स्विकारण्यासाठी पंचवटी तसेच शहरातील विविध संस्था सरसावल्या होत्या.मुर्तीचे पाण्यात विसर्जन केल्याने पाणी दुषित होते शिवाय पर्यावरणाला हानी पोहचत असल्याने विविध संस्थांचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी ज्या भागात मुर्ती विसर्जन करण्यात येत होत्या त्या भागात सकाळपासूनच तळ ठोकून होते. मुर्ती विसर्जनासाठी येणाºया भाविकांना संस्थेचे पदाधिकारी मुर्त दान करण्याबाबत आवाहन करीत होते. काही संस्थेच्या पदाधिकाºयांनी मुर्ती दान करा, पर्यावरण वाचवा असे फलक तयार करून परिसरात उभारलेले होते.मुर्ती दान करणाºया भाविकांना आवाहन केल्यानंतर भाविक गणेश मुर्ती पाण्यात बुडवून ती दान मुर्ती स्विकारणाºया संस्थांच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांकडे देत होते. मुर्त दान करण्याच्या विविध संस्थेच्या आवाहनाला गणेशभक्तांनी मोठा प्रतिसाद दिला. पंचवटीतील रामकुंड, गौरी पटांगण तसेच म्हसोबा महाराज पटांगणावर जवळपास २३ हजाराहून अधिक दान मुर्ती जमा झाल्या तर त्यापाठोपाठ तपोवनातील कपिला गोदावरी संगमाहून ६ हजारापेक्षा जास्त दान मुर्ती संकलन केल्या आहेत. विविध संस्थांनी जमा केलेल्या मुर्त मनपाच्या स्वाधीन केल्या आहेत. या दान मुर्त स्विकारण्यासाठी नाशिक मनपा, के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थी कृती समिती, पंचवटी पोलीस ठाणे संवेदना फाऊंडेशन, मातोश्री इंजिनिअरिंग कॉलेज, मराठा विद्या प्रसारक संस्था आदिंसह विविध संस्था सरसावल्या होत्या.