शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेती काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 00:05 IST

लासलगाव : निमगाव वाकडा येथील रेणुकानगरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात जागतिक कृषी महोत्सवाची सांगता पालखी सोहळ्याने झाली. शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अतिरेक वापर केल्याने आज अनेक जीवघेणे आजार वाढले आहेत. सेंद्रिय शेती करून शेतीला विषमुक्त करून मानवजातीला रोगमुक्त करूया, असे आवाहन निफाड केंद्राचे याज्ञिकी प्रतिनिधी सुभाष खाटेकर यांनी यावेळी केले.

ठळक मुद्देखाटेकर : निमगाव वाकडा येथ कृषी महोत्सवाची सांगता

लासलगाव : निमगाव वाकडा येथील रेणुकानगरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात जागतिक कृषी महोत्सवाची सांगता पालखी सोहळ्याने झाली. शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अतिरेक वापर केल्याने आज अनेक जीवघेणे आजार वाढले आहेत. सेंद्रिय शेती करून शेतीला विषमुक्त करून मानवजातीला रोगमुक्त करूया, असे आवाहन निफाड केंद्राचे याज्ञिकी प्रतिनिधी सुभाष खाटेकर यांनी यावेळी केले.कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन पं. स. सदस्य रंजना पाटील व शेतकरी निवृत्ती गायकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी सेंद्रिय शेती, बालसंस्कार, विवाह संस्कार, सणवार व्रतवैकल्ये, ज्ञानदान अशा विविध विषयांवर पिंपळगाव केंद्राचे प्रतिनिधी मांढरे, भगीरथ शिंदे, प्रमिला सपकाळे, माजी प्राचार्य विश्वनाथ व्यवहारे यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाच्या संचालक निता पाटील, लता दरेकर, निमगाव वाकड्याचे सरपंच मधुकर गायकर , ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला गायकर, शोभा गायकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्र प्रतिनिधी श्रावण जाधव, प्रतीक सूर्यवंशी, मगन पेदे, टर्ले, मुकुंद गायकर, अक्षय जाधव, सुमित न्याहारकर, कृष्णा जाधव, प्रमोद गिते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती गायकर यांनी केले. (०२ लासलगाव)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी