शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

कोरोना नियंत्रणासाठी यंत्रणांना कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 00:22 IST

नाशिक: जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत असल्याने प्रशासनाकडून सुरक्षिततेबाबत खबरदारी घेतली जात आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी संबधित यंत्रणांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असून त्या सभा,समारंभ तसेच लग्न सोहळ्याला शंभर पेक्षा जास्त उपस्थिती असल्यास कारवाई केली जाणार आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी: दैनंदिन कारवाईची माहिती घेणार

नाशिक: जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत असल्याने प्रशासनाकडून सुरक्षिततेबाबत खबरदारी घेतली जात आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी संबधित यंत्रणांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असून त्या सभा,समारंभ तसेच लग्न सोहळ्याला शंभर पेक्षा जास्त उपस्थिती असल्यास कारवाई केली जाणार आहे.कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने कोरोना नियंत्रणासाठी अनेक नियम व अटी घालण्यात आल्या असून नियमांच्या अधीन राहून जिल्ह्यात ह्यमिशन बिगेन अगेनह्ण सुरू करण्यात आलेले आहे. मात्र नियमांतून सूट दिल्यासारखे नाशिककर सर्वत्र गर्दी करू लागले आहेत. मास्कही बाजुला सारला जात असून डिस्टन्स नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. बाजारपेठेतील गर्दी वाढतच असल्याने त्यामुळे देखील कोरोना संसर्गाचा धोका वाढेलेला आहे. नागरिकांमध्ये आलेल्या बिफीकीरीमु कोरोनाचे रूग्ण पुन्हा आढळून येत असल्याने नाशिककरांनी आताच सावधगिरी बाळगावी यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये केरोनोच्या रूग्ण संख्येत वाढ होत असल्याचे समोर आले आहे. नाशिकलाही हा धोका असल्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनेचय अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व सक्षम यंत्रणांना आदेश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस तसेच महापालिका प्रशासनाने कठोर कारवाई करासी असे आदेश देण्यात आले आहेत. 

लग्न सोहळ्यांना मर्यादेपेक्षा जास्त उपस्थिती आढळल्यास कारवार्स केली जाणार आहे. या शिबाय संबंधितांना आगोदर रितसर पोलीसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. विनापरवाना गर्दी जमविल्यास त्यांना पोलीसी कारवाईला देखील सामोरे जावे लागेल.डिस्टन्स नियम तसेच मास्क वापराबाबत नियमांचे उल्लंघन होतांना दिसल्यास महापालिकेने कारवाई करावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. कन्टन्मेंट क्षेत्रासाठी लागू असलेल्या निर्बंधांचे पालन करण्यासाठीचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत.ह्यप्रतिबंधात्मक क्षेत्रह्ण फलक दिसू लागलेकारोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे इमारतींच्या प्रवेशद्वारावर दिसणारे ह्यप्रतिबंधात्मक क्षेत्रह्ण फलक आता पुन्हा दिसू लागले आहेत. जेथे रूग्ण आढळून येतील त्यांच्या संपर्कातील सर्वांची तपासणी केली जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय