शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

वाद्यवृंद कलाकारांचे राज ठाकरेंना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 01:24 IST

सातपूर :- गेल्या आठ सहा महिन्यांपासून लग्न कार्य आणि समारंभ बंद असल्याने वाद्यवृंद,मंडप,साउंड व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असून तुलसी विवाहाचे निमित्त साधून परवानगी मिळावी म्हणून वाद्यवृंद असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कृष्णकुंजवर धाव घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साकडे घातले आहे.

ठळक मुद्देतुलसी विवाह नंतर लग्न समारंभ सुरु होणार आहेत.

सातपूर :- गेल्या आठ सहा महिन्यांपासून लग्न कार्य आणि समारंभ बंद असल्याने वाद्यवृंद,मंडप,साउंड व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असून तुलसी विवाहाचे निमित्त साधून परवानगी मिळावी म्हणून वाद्यवृंद असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कृष्णकुंजवर धाव घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साकडे घातले आहे.गेल्या मार्च महिन्यापासून कोरोना महामारीमुळे मंडप,समारंभ हॉल,केटरिंग,फ्लाव्हर्स,डोकोरेशन, आयईडी,स्क्रिन,साउंड आणि लाईट,फोटो ग्राफर,स्वागत ग्रुप,इव्हेंट्स मॅनेजमेंट आणि सर्व वाद्य वृंद कलाकार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.कर्ज कसे फेडावे या विवंचनेत सापडले आहेत.शासन दरबारी मागणी करुन, निवेदने देऊन काहीही उपयोग झालेला नाही.किमान तुलसी विवाह नंतर लग्न समारंभ सुरु होणार आहेत. त्यानिमित्ताने या व्यावसायिकांना परवानगी द्यावी. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकार्य करावे म्हणून मनसेचे गटनेते सलीम शेख,जिल्हाध्यक्ष,दिलीप दातीर,शहरअध्यक्ष अंकुश पवार,शहर सचिव अंबादास आहिरे यांच्या नेतृत्वाखाली वाद्यवृंद असोसिएशनचे विनोद दरियानी,सुभाष नाईकवाडे,गणेश मटाले,दाऊद कादरी,कैलास गांगुर्डे आदी पदाधिकाऱ्यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्या