शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांच्या बंदला व्यापारी महासंघाचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 18:24 IST

मनमाड : कोरोना महामारीसाठी प्रशासनाने शनिवार, रविवारऐवजी फक्त रविवारी बंद ठेवण्याची मागणी मनमाड शहर व्यापारी महासंघाने केली आहे. कोरोना महामारीने थैमान घातल्यामुळे सकाळी सात ते सायंकाळी सात या कालावधीत व्यापारी वर्गास परवानगी दिली. तसेच शनिवार, रविवार हे दोन दिवस संपूर्ण व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहे.

ठळक मुद्देदोन दिवस संपूर्ण व्यवसाय बंद करण्याचे आदेश

मनमाड : कोरोना महामारीसाठी प्रशासनाने शनिवार, रविवारऐवजी फक्त रविवारी बंद ठेवण्याची मागणी मनमाड शहर व्यापारी महासंघाने केली आहे. कोरोना महामारीने थैमान घातल्यामुळे सकाळी सात ते सायंकाळी सात या कालावधीत व्यापारी वर्गास परवानगी दिली. तसेच शनिवार, रविवार हे दोन दिवस संपूर्ण व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहे.दोन दिवस संपूर्ण व्यवसाय बंद करण्याचा निर्णय पूर्णपणे साध्य होणार नाही. कारण, पाच दिवस वेळेचे बंधन आणि दोन दिवस संपूर्णपणे बंदमुळे शुक्रवार व सोमवार या दिवशी बाजारपेठेत गर्दी वाढण्याचा जास्त धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार कमी न होता तो वाढण्यास मदत होईल.

शनिवार, रविवार असे दोन दिवस बंद न कारता फक्त रविवार एक दिवस बंद करण्याचे आदेश जारी करावे. जेणेकरून शुक्रवार व सोमवार या दिवशी बाजारपेठेत होणारी गर्दी कमी होण्यास मदत होईल, या आशयाचे निवेदन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, सचिव राजकमल पांडे, दादा बंब, मनोज जंगम, अनिल गुंदेचा, सुरेश लोढा, कुळदीपसिंग चोटमुरदी, किरण पठारे , कल्पेश बेदमुथा, दीपक मुनोत, अनुप बेदमुथा आदी सदस्यांनी पालिका प्रशासनाला दिले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य