शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तिसगाव-नांदगाव मार्गाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:12 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सध्या दिंडोरी तालुक्यातील तिसगाव ते नांदगाव असा राज्यमार्ग तयार करण्याचे काम प्रगतिपथावर सुरू असून, बुधवारी (दि. २१) वडनेरभैरव येथील शेतकऱ्यांनी या महामार्गाच्या कामाला विरोध केला आहे. वडनेरभैरव शिवारात या राज्यमार्गाचे काम सुरू आहे.

वडनेरभैरव : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सध्या दिंडोरी तालुक्यातील तिसगाव ते नांदगाव असा राज्यमार्ग तयार करण्याचे काम प्रगतिपथावर सुरू असून, बुधवारी (दि. २१) वडनेरभैरव येथील शेतकऱ्यांनी या महामार्गाच्या कामाला विरोध केला आहे. वडनेरभैरव शिवारात या राज्यमार्गाचे काम सुरू आहे.  वडनेरभैरव-बहादुरीदरम्यान चार किलोमीटरमधील शेतकºयांनी या कामाला विरोध केला आहे. हा रस्ता शिवार रस्ता असून, शेतकºयांनी पूर्वी स्वत:च्या दळणवळणासाठी तयार केला आहे, असे या शेतकºयांचे म्हणणे आहे. सुरुवातीला रस्त्याचे खडीकरण नंतर डांबरीकरण केले आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याची रुंदी वाढवत आहे. रस्त्याच्या कडेला असलेले घरे, विहिरी, फळझाडे आदीचे मोठे नुकसान होणार आहे. अनेकांचे संसार रस्त्यावर नेणार आहे.  ज्यांचे नुकसान होणार आहे ते सर्व शेतकरी अल्पभूधारक आहेत. येथील शेतकºयांनी या कामाविरोधात सर्वाच्च न्यायालयात याचिका दाखल केली असताना त्यावर निर्णय येण्याआधी काम सुरू झाल्याने शेतकºयांनी विरोध केला आहे. इतर मार्ग खुले असताना मालकीच्या रस्त्यावर होत असलेल्या रस्त्यांचे काम आम्हाला मान्य नाही. दळणवळणासाठी इतर अनेक रस्ते असताना चुकीच्या मार्गाने शेतकºयांचे नुकसान करण्याचे काम संबंधित विभाग करत आहे. आमच्या शेतातून आम्ही रस्ता होऊ देणार नाही. - किशोर मोहिते, शेतकरी, वडनेरभैरव

टॅग्स :Nashikनाशिक