शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी कोट्यातून मराठा  समाजाला आरक्षणास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:50 IST

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास आमचा विरोध असून, अशाप्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यास भविष्यात उद््भवणाऱ्या प्रसंगांना शासनाने तयार रहावे, असे प्रखट मत ओबीसी फाउण्डेशन संघटनेचे राष्टÑीय अध्यक्ष संजय कोकरे यांनी व्यक्त केले.

सिडको : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास आमचा विरोध असून, अशाप्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यास भविष्यात उद््भवणाऱ्या प्रसंगांना शासनाने तयार रहावे, असे प्रखट मत ओबीसी फाउण्डेशन संघटनेचे राष्टÑीय अध्यक्ष संजय कोकरे यांनी व्यक्त केले.  सिडकोतील भोळे मंगल कार्यालयात ओबीसी फाउंडेशनच्या वतीने ओबीसी दिनानिमित्त आयोजित जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, व सांस्कृतिक उपक्र मासाठी विशेष कार्य करणाºया माान्यवरांचा सन्मान कर्तृत्वाचा पुस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी युवा लेखक हनुमंत चव्हाण यांच्या कर्म ही भाग्य या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.  यावेळी बोलताना संजय कोकरे म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळणे ही काळाची गरज असून, त्यांना ओबीसी समाजाच्या २७ टक्के कोट्याला हात न लावता स्वतंत्र आरक्षण देण्यास मात्र आमची हरकत आहे. ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचा सरकारचा घाट असून, त्यास विरोध असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले, तर भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांनी ओबीसी फाउण्डेशनचे कार्य कौतुकास्पद असून, ओबीसी समाजाकरिता आपणही शासनदरबारी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.  कार्यक्रमाप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, बीएमए ग्रुपचे संस्थापक मोहन अढांगळे, सुनीता मोडक, जयदीप पवार, रवि एरंडे, भागवत उदावंत, प्रल्हाद भांड, भूषण मटकरी आदींचा समावेश होता. याप्रसंगी भाउसाहेब आव्हाड, साहेबराव पानसरे, किरण थोरात, भारत सोनवणे, दीपक वाघ, संजय जाधव, मगन पाटील, विष्णू आव्हाड, सचिन आव्हाड, संगीता अहिरराव आदी उपस्थित होते.

टॅग्स :marathaमराठा