शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम विरोधात विरोधी पक्षांचे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 20:01 IST

सायंकाळी पाच वाजता शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ यात्रेचे आगमन होताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ईव्हीएम विरोधात मतदारांकडून जागेवरच अर्ज भरून घेण्यात आले.

ठळक मुद्देयात्रा दाखल : मतदारांकडून अर्ज भरले

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : निवडणुकीत मतदानासाठी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरचा वापर व्हावा यासाठी राष्टÑीय पातळीवरून जनजागरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ईव्हीएम विरोधी राष्टÑीय जन आंदोलनाच्यावतीने महाराष्टÑात काढण्यात आलेल्या ईव्हीएम विरोधी महाराष्टÑ यात्रेचे शुक्रवारी सायंकाळी नाशकात आगमन झाले. यावेळी सर्व विरोधी पक्षांच्यावतीने या यात्रेचे स्वागत करून नंतर ईव्हीएम विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

सायंकाळी पाच वाजता शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ यात्रेचे आगमन होताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ईव्हीएम विरोधात मतदारांकडून जागेवरच अर्ज भरून घेण्यात आले. यावेळी यात्रे सोबत आलेले फिरोज मिठावाले, रवि बिर्लाणी, ज्योती बिडकर, धनंजय विदे, युसूफ परमार, जय परांजपे यांनी यात्रेमागचा उद्देश सांगून, ईव्हीएमच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांकडून निवडणूका जिंकल्या जात असल्याचा आरोप केला. त्यामुळे जनतेने ईव्हीएम नको ही मोहीम हाती घ्यावी त्यासाठी यात्रेत सहभागी व्हावे. येत्या ३१ आॅगष्ट रोजी या यात्रेचा मुंबईत समारोप होणार असल्याने त्यासाठीी सर्वांनी हजर राहावे असे आवाहनही केले. यावेळी वत्सला खैरे, राजेंद्र बागुल. सुचेता बच्छाव, संतोष ठाकूर, सुरेश आव्हाड, बबलू खैरे, ज्ञानेश्वर काळे, आशा तडवी, गिरीष मोहिते, अरूण दोंदे, राजू देसले, सुनील मालुसरे, शशी उन्हवणे यांच्यासह विरोधी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक