शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण तरुणांना संधीचे पंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 18:07 IST

मिलिंद वाघ : मोहाडीत करिअरविषयक मार्गदर्शन

ठळक मुद्देमोहाडी येथे सह्याद्री फार्मस्च्यावतीने मोहाडी क्लसटर अंतर्गत करिअर मार्गदर्शन शिबीरात मिलिंद वाघ यांनी दहावी आणि बारावीचे विद्यार्थी व पालक यांचेशी संवाद साधला

दिंडोरी : ग्रामीण भागातील तरु णांमध्ये प्रचंड क्षमता दडलेली आहे, त्यांना संधीचे पंख आहेत. गरज आहे ती फक्त त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याची. आज देशात कुठल्याही क्षेत्रात ग्रामीण भागातील तरु ण चांगले यश मिळविताना दिसत आहे, हे यश मिळविण्यासाठी त्यांनी व्यक्त होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ डॉ. मिलिंद वाघ यांनी केले.मोहाडी येथे सह्याद्री फार्मस्च्यावतीने मोहाडी क्लसटर अंतर्गत करिअर मार्गदर्शन शिबीरात मिलिंद वाघ यांनी दहावी आणि बारावीचे विद्यार्थी व पालक यांचेशी संवाद साधला. यावेळी सह्याद्री फार्मस्चे विलास शिंदे, रामेतीचे प्राचार्य सुनील वानखेडे, प्रा. महेश शेलार टीसीएसचे संदीप शिंदे, प्रा. एस. व्ही. खैरनार आदि मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. प्रा. एस व्ही खैरनार यांनी १० वी आणि १२ वी नंतरच्या प्रवेश प्रक्रि या याविषयी सविस्तर माहिती देताना त्यासाठी करावी लागणारी पूर्वतयारी यावर भाष्य केले. कट आॅफ, कॉलेजची निवड करताना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली. प्रा. महेश शेलार यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील माहिती देताना अडचणींना समोरे कसे जायचे याविषयी मार्गदर्शन केले. कृषी क्षेत्रातील प्रवेश प्रक्रि या,कृषी विद्यापीठातील विविध शाखांची माहिती तसेच कृषी संशोधनातील संधी त्यातून निर्माण होणारे रोजगार यावर प्राचार्य सुनील वानखेडे यांनी संवाद साधला. संदीप शिंदे यांनी समजातील प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्यातून अर्थार्जन कारण्यासाठीच्या उपलब्ध संधी यावर मार्गदर्शन केले. विलास शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सुरेश नखाते यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिक