शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संस्थांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:20 IST

राज्यातील शासकीय तथा शासन अनुदानित महाविद्यालये व शिक्षण संस्थांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी प्रवेश नियामक प्राधिकरणाची नोंदणी आवश्यक असून, अशा महाविद्यालयांना २२ मे पर्यंत नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नाशिक : राज्यातील शासकीय तथा शासन अनुदानित महाविद्यालयेशिक्षण संस्थांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी प्रवेश नियामक प्राधिकरणाची नोंदणी आवश्यक असून, अशा महाविद्यालयांना २२ मे पर्यंत नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.महाविद्यालये अथवा संस्था प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या आॅनलाइन पोर्टलवर नोंदणीप्रक्रिया पूर्ण करण्यास व आवश्यक कागदपत्रांची माहिती सादर करणे आवश्यक आहे. अशा सूचना महाराष्ट्र शासनाच्या प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून करण्यात आल्या आहेत.राज्यातील शासकीय तथा शासन अनुदानित, महापालिका, अल्पसंख्याक, आरोग्य विज्ञान, तंत्रशिक्षण, उच्चशिक्षण, आयुष शिक्षण, कृषी शिक्षण, कलाशिक्षण, पशू व मत्स्य विज्ञान शिक्षण या कार्यक्रमांच्या महाविद्यालयांना व संस्थांना प्रवेश नियामक प्राधिकरणाचे सचिव तथा राज्य सामायिक प्रवेशपरीक्षा कक्षाचे आयुक्त ए. ए. रायते व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेविषयी मार्गदर्शक सूचना केल्या असून अंमलबजावणीचे आवाहन केले.आॅनलाइन नोंदणीराज्यातील खासगी अथवा विनाअनुदानित महाविद्यालयांनाही २२ मे पर्यंत आॅनलाइन नोंदणी करावी लागणार असून, या महाविद्यालयांना ‘परिशिष्ट-ब’नुसार आवश्यक कागदपत्र सादर करावे लागणार असल्याची सूचनाही प्रवेश नियामक प्राधिकरण सचिव रायते यांनी केली आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालयEducationशिक्षण