शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांना औषधनिर्मिती, संशोधनात करियरच्या संधी : डॉ.रश्मी हेगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 16:12 IST

 फार्मासिट्युकल इंड्रस्ट्रीमध्ये क्लिनिकल ट्रायल ,संशोधन आणि निर्मिती या क्षेत्रात डॉक्टरांना करियरच्या मोठ्या संधी असून डॉक्टरांच्या वैद्यकीय ज्ञान आणि कौशल्याचा उपयोग या क्षेत्रात झाला तर विविध आजारांवर आणखी प्रभावकारी औषधें तयार होतील, असे प्रतिपादन बालरोग तज्ञ् आणि अबॉट इंडियाच्या वैद्यकीय संचालक डॉ. रश्मी हेगडे यांनी केले आहे.

ठळक मुद्देफार्मासिट्युकल इंड्रस्ट्रीमध्ये व्हावा डॉक्टरांच्या ज्ञानाचा उपयोगसंशोधन आणि निर्मिती या क्षेत्रात डॉक्टरांना करियरच्या संधीबालरोगतज्ज्ञ डॉ. रश्मी हेगडे यांचे प्रतिपादन

नाशिक : फार्मासिट्युकल इंड्रस्ट्रीमध्ये क्लिनिकल ट्रायल ,संशोधन आणि निर्मिती या क्षेत्रात डॉक्टरांना करियरच्या मोठ्या संधी असून डॉक्टरांच्या वैद्यकीय ज्ञान आणि कौशल्याचा उपयोग या क्षेत्रात झाला तर विविध आजारांवर आणखी प्रभावकारी औषधें तयार होतील, असे प्रतिपादन बालरोग तज्ञ् आणि अबॉट इंडियाच्या वैद्यकीय संचालक डॉ. रश्मी हेगडे यांनी केले आहे.मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या अव्दितीय वार्षिक स्नेहसंमेलनात डॉ. रश्मी हेगडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघो अहिरे, सरचिटणीस नीलिमा पवार, चिटणीस डॉ. सुनील ढिकले , संचालक सचिन पिंगळे, प्रल्हाद गडाख, भाऊसाहेब खताळे , डॉ. प्रशांत देवरे , दत्तात्रय पाटील आदि उपास्थित होते. प्रारंभी डॉ. वसंतराव पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन करून दिपप्रज्व्लन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचा जनरल सेक्रेटरी विनोद पाटील याने विद्यार्थी उपक्रमाचा अहवाल सादर केला. तर मेजर डॉ. जितेंद्र सिंग यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती दिली. अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांच्या हस्ते पाहुण्यांचा पुस्तके-ग्रंथभेट देत सत्कार करण्यात आला. बहुजन हिताय , बहुजन सुखाय या प्रमाणे डॉक्टरांनी उत्तम आरोग्य सुविधा प्रत्येक घटकापर्यंत पोहचवावी, असे आवाहन यावेळी मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी केले तर सरचिटणीस नीलिमा पवार यांनी वैद्यकीय महाविद्यालयाने सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली असून डॉक्टर आणि विद्यार्थी यांनी दर्जेदार व उत्तम आरोग्य सेवा रुग्णांना दयावी असे आवाहन केले. याप्रसंगी शैक्षणिक वर्षात एमबीबीएस परीक्षा ,वैद्यकीय संशोधन , क्रीडा , कला , विविध स्पर्धा यात विशेष प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी ,शिक्षक यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले- "अव्दितीय-२०१८" या महोत्सवातील गीत गायन, नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. कार्यक्रमास विद्यार्थी , विविध विभागांचे प्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :collegeमहाविद्यालयNashikनाशिकmedicinesऔषधंdoctorडॉक्टर