शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी शहरात क्रि केट स्पर्धेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:27 IST

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन व इगतपुरी तालुका क्रीडा महोत्सव यांच्या वतीने लेदर (सीझन) बॉल २०-२० क्रि केट स्पर्धेचे आयोजन येथील रेल्वे ग्राउंड येथे करण्यात आले असून, शनिवारी या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

इगतपुरी : नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन व इगतपुरी तालुका क्रीडा महोत्सव यांच्या वतीने लेदर (सीझन) बॉल २०-२० क्रि केट स्पर्धेचे आयोजन येथील रेल्वे ग्राउंड येथे करण्यात आले असून, शनिवारी या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.उद्घाटनप्रसंगी पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, सतीश यादव, सुनील आहेर, शशिकांत चौधरी, नंदू भागडे, अभियंता केदारे आदी मान्यवर उपस्थित होते. यात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, लासलगाव, घोटी, मालेगाव, देवळाली, नाशिक, इगतपुरी अशा एकूण १६ संघांनी सहभाग घेतला असून, यात जिल्हा व राज्य पातळीवरील नामवंत खेळाडू येणार असल्याची माहिती अण्णा पार्टे, रमेश उबाळे, रवींद्र डावखर यांनी याप्रसंगी दिली.या स्पर्धा आठ दिवस चालणार आहेत. दिवसभरात दोन सामने होणार आहे . तालुक्यातील आदिवासी भाग व जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळून त्यांचा नावलौकिक व्हावा हा उद्देश या स्पर्धेमागील असल्याचे आयोजकांनी सांगितले. विजयी संघाला प्रथम एकवीस हजार रोख पारितोषिक व चषक, द्वितीय अकरा हजार व चषक देण्यात येणार आहे. यावेळी अण्णा पार्टे, रवींद्र डावखर, रमेश उबाळे, विजय सोनवणे, राहुल पंडित आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी