शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

युरिया शेतकऱ्यांसाठी खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:33 IST

लोहोणेर : देवळा तालुक्यात युरियाचा तुटवडा होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तातडीने साठेबाज खतविक्रेत्यांवर कारवाई करत रास्त भावात शेतकºयांना युरिया उपलब्ध करून दिल्याने समाधान व्यक्त होत आहे.

लोहोणेर : देवळा तालुक्यात युरियाचा तुटवडा होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तातडीने साठेबाज खतविक्रेत्यांवर कारवाई करत रास्त भावात शेतकºयांना युरिया उपलब्ध करून दिल्याने समाधान व्यक्त होत आहे.देवळा तालुक्यात युरिया खतांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. खेड्यापाड्यात शेतकरी खतांच्या दुकानात चकरा मारत असून, गरजू शेतकºयांना मका, बाजरी, तूर, भुईमूग इत्यादी पिकाकरिता कोळपणी केल्यानंतर रासायनिक खतांच्या मात्रा द्यावी लागते. म्हणून शेतकरी खतांच्या दुकानात चकरा मारत असून, गेल्या दहा ते बारा दिवसांपासून देवळा तालुक्यात कुठेही युरिया मिळत नसल्याने शेतकºयांनी कृषिमंत्री दादा भुसे व संबंधित खात्यांकडे तक्रार दाखल करून शेतकºयांना मदत करण्याची मागणी केली होती. त्यानुसार देवळ्याचे तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे, पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी प्रशांत पवार यांनी तातडीने कारवाई केली. लोहोणेर गावात रासायनिक खतांच्या दुकानामध्ये धाडी टाकून खंत विक्रेत्यांकडे युरियाचा साठा करून ठेवला होता. कृषी विस्तार अधिकारी प्रशांत पवार यांनी व गावातील सामाजिक कार्यकर्ते योगेश पवार व इतर शेतकºयांसमोर पंचनामा करून गरजू शेतकºयांना मुबलक प्रमाणात युरिया उपलब्ध करून दिला.देवळा तालुक्यात अधिक युरिया उपलब्ध करून देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने कुबेर जाधव, कृष्णा जाधव, दशरथ पूरकर, शशिकांत निकम, दुश्यंत पवार, अमर जाधव, बापू देवरे, संजय सावळे, योगेश आहेर आदींनी केली आहे.--------------------लोहोणेर गावातील तीनही खत विक्रे त्याकडे सकाळी चौकशी केली असता कुणाकडेही युरियाशिल्लक नसल्याचेसांगितले जात होते. म्हणून कृषी विस्तार अधिकारी पवार यांच्याकडे शेतकºयांनी तक्रार केली.

टॅग्स :Nashikनाशिक