शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त संवाद : विद्यार्थी सांसद परिषदेतील वक्त्यांचा सूर आपल्या कार्यामधील त्रुटींचा आपणच शोध घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:45 IST

नाशिक : जीवनात परिश्रम करताना सातत्य हवे; मात्र त्यासोबत निष्ठा व प्रामाणिकपणाची जोड दिल्यास ध्येय साध्य करणे अधिक सोपे होते.

ठळक मुद्दे ‘मी आणि माझी कारकीर्द’वर संवादआयुष्य सोपं-अवघड या दोन गोष्टींचे मिश्रण

नाशिक : जीवनात परिश्रम करताना सातत्य हवे; मात्र त्यासोबत निष्ठा व प्रामाणिकपणाची जोड दिल्यास ध्येय साध्य करणे अधिक सोपे होते. आपण करत असलेल्या कार्याचे स्वत: अवलोकन करून त्रुटी शोधण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून जीवनाच्या यशोमार्गातील अडथळ्यांवर मात करता येईल, असा सूर विद्यार्थी सांसद परिषदेतून उमटला.निमित्त होते, राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या वतीने आयोजित ‘नाशिक व्हिजन-२०१८’चे. गुरुवारी (दि.४) विश्वास लॉन्स येथे पार पडलेल्या या परिषदेत ‘मी आणि माझी कारकीर्द’ या विषयावर मान्यवरांनी मुक्त संवाद साधला. प्रमुख वक्ते म्हणून अभिनेता राहुल सोलापूरकर, वैभव मांगले, कवी संदीप खरे, युवा उद्योजक मकरंद पाटील, मराठी चित्रपटसृष्टीचे जनसंपर्क अधिकारी गणेश गारगोटे उपस्थित होते.दरम्यान, आपल्या कारकिर्दीचा प्रवास उलगडताना खरे म्हणाले, आयुष्य सोपं-अवघड या दोन गोष्टींचे मिश्रण असते. आपल्या आयुष्याकडे आपण कसे बघतो, ते जास्त महत्त्वाचे आहे. मला परीक्षेच्या कालावधीत चौथीला असताना पहिल्यांदा कविता सुचली. पुढे कविता माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनली. श्याम पाडेकर यांनी वक्त्यांशी संवाद साधला. प्रारंभी राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार व विद्यार्थी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, विद्यार्थी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.