एकच हा जन्म जरी, सावित्रीची लेक मी । अनंताच्या वाटेवरही करेल तुला साथ मी।।नव्यानेच विवाहबंधनात अडकलेल्या या सुवासिनीने आपल्या सखींसह मेहंदी भरल्या हातांनी वडाला असा धागा गुंफून पतीच्या आरोग्यासह दीर्घायुष्याची कामना केली.
एकच हा जन्म जरी, सावित्रीची लेक मी । अनंताच्या वाटेवरही करेल तुला साथ मी।।
By admin | Updated: June 9, 2017 01:39 IST