शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या बदल्या आॅनलाइनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:13 IST

शिक्षकांच्या जिल्हा अंतर व आंतरजिल्हा बदली आॅनलाइनच होणार असून, याबाबत ग्रामविकास विभागाच्या अभ्यास गट आणि शिक्षक संघटनांची पुणे येथे बैठक घेण्यात येऊन त्यात चर्चा करण्यात आली. बदली धोरणात पारदर्शकता यावी यासाठी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने पुणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट स्थापन केला. संघटनांसमवेत बैठक यशवंतराव चौहान सभागृहात झाली.

ठळक मुद्देमालेगाव : अभ्यास गटासोबत संघटनांची बैठक

मालेगाव : शिक्षकांच्या जिल्हा अंतर व आंतरजिल्हा बदली आॅनलाइनच होणार असून, याबाबत ग्रामविकास विभागाच्या अभ्यास गट आणि शिक्षक संघटनांची पुणे येथे बैठक घेण्यात येऊन त्यात चर्चा करण्यात आली. बदली धोरणात पारदर्शकता यावी यासाठी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने पुणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट स्थापन केला. संघटनांसमवेत बैठक यशवंतराव चौहान सभागृहात झाली. अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या वतीने आंतरजिल्हा व जिल्हा आंतर बदलीबाबत निवेदन देण्यात आले. उर्दू शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस साजिद निसार अहमद यांनी निवेदन दिले.महानगरपालिका, नगरपालिका इच्छुक शिक्षकांची आॅनलाइन बदली व्हावी, पती-पत्नी दोघेही सेवेत आहेत त्यांना एका युनिट समजून ५ वर्ष बदलीत सूट मिळावी, राज्यातील एक रोस्टर करावे, जिल्हाआंतर बदली पूर्वी सर्व जागा भरण्यात याव्यात, या मागण्या करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.बदली संगणकाद्वारे आॅनलाइनच करावी. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीत ज्या ठिकाणी एससी, एसटी आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उर्दू माध्यम उमेदवार उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पदस्थापना देण्यात यावी. जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या १० टक्क्यांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे ही जाचक अटी रद्द करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत़

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक