शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी पायी वारी नसल्याने ऑनलाइन ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 19:31 IST

पायी आषाढी वारी होणार नसल्याने काही तरुणांनी समाज माध्यमातून वारीसाठी डिजिटल व्यासपीठ खुले केले आहे . काही तरुण मित्रांनी एकत्र येत ऑनलाइन ' अक्षय ज्ञानेश्वरी पारायण ' या नावाने अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

ठळक मुद्देसोशल मिडियावर ' अक्षय ज्ञानेश्वरी पारायण ' उपक्रम पायी वारी नसल्याने ऑनलाइन ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदा पायी आषाढी वारी होणार नसल्याने काही तरुणांनी समाज माध्यमातून वारीसाठी डिजिटल व्यासपीठ खुले केले आहे . काही तरुण मित्रांनी एकत्र येत ऑनलाइन ' अक्षय ज्ञानेश्वरी पारायण ' या नावाने अभिनव उपक्रम सुरू केला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाला शहरास जिल्ह्यातील भाविकांचा प्रतिसाद लाभत आहे. दरवर्षी आषाढी वारीसाठी वारकरी मोठ्या प्रमाणावर पंढरपूर येथे रवाना होतात .यंदा मात्र कोरोनामुळे पायी वारी होणार नाही . तसेच जे वारकरी पंढरपूर येथे वारीसाठी जाऊ शकत नाहीत, ते आपल्या घरीच ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे पारायण करतात. त्याचप्रमाणे वारी दरम्यान वारकरी ज्ञानेश्वरीचे पारायण करतात ,अशीही एक परंपरा आहे . ही परंपरा लक्षात घेऊन डिजिटल माध्यमातून आपल्याला पारायण सुरु करता आले तर अनेक वारकरी आणि भाविकांना यात सहभागी होता येईल , असा विचार करून युवक अक्षय भोसले आणि त्याच्या मित्रांनी फेसबुक पेजवर ऑनलाइन ' अक्षय ज्ञानेश्वरी पारायण ' या नावाने अभिनव उपक्रम सुरू केला आहे .या उपक्रमाला प्रतिसाद देत कमी कालावधीतच हजारो भाविकांनी पारायणासाठी नोंदणी केली . वारीच्या काळात दररोज सकाळी दहा ते अकरा या वेळेत अक्षय वारीच्या डिजिटल व्यासपीठावर हजारो भाविक एकाच वेळी माऊलीच्या ज्ञानेश्वरीचे पारायण करणार आहेत . या दरम्यान भाविकांनी ज्ञानेश्वरीचे पारायण आपापल्या घरीच करायचे असून त्याद्वारा त्यांना ज्ञानेश्वर माऊलीच्या अमृतमय शब्दांच्या सानिध्याचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिकPandharpurपंढरपूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशी