शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

२१ हजार विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज

By admin | Updated: June 10, 2017 01:26 IST

नाशिक : अकरावी प्रवेशासाठी या वर्षापासून प्रथमच आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अकरावी प्रवेशासाठी या वर्षापासून प्रथमच आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, आतापर्यंत शहरातील २२ हजार ५०० विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिकांची खरेदी केली असून, त्यापैकी २१ हजार २०० विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत, तर १२ हजार ७०० विद्यार्थ्यांनी त्यांच्या अर्जांची पडताळणी करून प्रवेशप्रक्रियेचा भाग एक पूर्ण के ला आहे. दहावीचा निकाल जाहीर होण्याच्या काही दिवस आधीच आॅनलाइन प्रवेशासाठी भाग एक अंतर्गत प्राथमिक नोंदणी प्रक्रि या सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना दहावीचा आॅनलाइन निकाल जाहीर होईपर्यंत शाळा विभागनिहाय मार्गदर्शन केंद्रातून नोंदणी करता येणार आहे. आॅॅनलाइन अर्ज न करणाऱ्यांना प्रवेशप्रक्रि येत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे विहित मुदतीत आॅनलाइन अर्ज करून मुख्याध्यापकांची मान्यता घेत प्रवेश अर्जाची प्रिंट काढून घ्यावी, असे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फेकरण्यात आले आहे. दहावीच्या निकालानंतर भाग दोन अंतर्गत पुढील चार फेऱ्यांद्वारे प्रवेशप्रक्रिया पूर्ण होईल. तसेच, सीबीएसई आयसीएसई बोर्डाचे विद्यार्थी शहराबाहेरील विद्यार्थ्यांसाठी शहरात विविध ठिकाणी मार्गदर्शन केंद्रही सुरू करण्यात आले आहे, तर सीबीएसीच्या राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना त्यांचे गुणोत्तर प्रमाण ठरविण्यासाठी सिम्बॉयसीस स्कूलमध्ये केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.