शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कांदा दरात हजार रूपयांची तेजी, मात्र आवक वाढताच पुन्हा भाव घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 14:47 IST

लासलगाव - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याच्या दरात दोन दिवसात हजार रु पयांची तेजी दिसून आली. ओखी वादळाचा पट्टा मुंबईहून सुरतकडे सरकल्याने जिल्ह्यासह परिसरामध्ये पावसाचे आगमन झाले. या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे राज्यासह , कर्नाटक, आंध्रप्रदेशसह गुजरातमधील काढणीला आलेल्या नवीन लाल कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण देशातून सध्या कांद्याला मोठी मागणी होत आहे. त्यात अचानक पुरवठा कमी झाल्याने कांद्याने चांगलीच उसळी घेतली आहे.

लासलगाव - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याच्या दरात दोन दिवसात हजार रु पयांची तेजी दिसून आली. ओखी वादळाचा पट्टा मुंबईहून सुरतकडे सरकल्याने जिल्ह्यासह परिसरामध्ये पावसाचे आगमन झाले. या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे राज्यासह , कर्नाटक, आंध्रप्रदेशसह गुजरातमधील काढणीला आलेल्या नवीन लाल कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण देशातून सध्या कांद्याला मोठी मागणी होत आहे. त्यात अचानक पुरवठा कमी झाल्याने कांद्याने चांगलीच उसळी घेतली आहे.कांद्याचे निर्यात मूल्य वाढवल्याने मागील आठवड्यात कांद्याच्या सरासरी भावात क्विंटल मागे १२०० रु पयांची घसरण झाली. भावातील घसरण लक्षात घेऊन भाव आणखी कोसळतात की या भीतीने शेतकºयांनी कांदा विक्र ीसाठी बाजार आवारामध्ये गर्दी करत होते, मात्र गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे कांद्याची आवक कमी प्रमाणात आल्याने अचानक ही भाव वाढ झाली आहे .मात्र पुन्हा कांद्याची आवक जास्त प्रमाणात येण्यास सुरु वात झाल्यावर बाजारभाव खाली येतील असे बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी सांगितले .आज लासलगाव बाजार सामितित लाल कांद्याची १४५० वाहनांची आवक होऊन कांद्याला सकाळच्यासत्रात जास्तीजास्त ४०१२ रु पये , सरासरी ३५५ रु पये तर कमीतकमी दोन हजार रु पये प्रति क्विंटलला भाव मिळाला .मात्र दुपारच्या सत्रात कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या सरासरी दरात पुन्हा ७०० रु पयांची घसरण दिसून आली. तर कांद्याला सरासरी २८०० रु पये प्रति क्विंटल भाव मिळाला.