शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून राज ठाकरेंनी माझ्यावर टीका करणं टाळलं असावं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का बोलले?
2
मुंबईत पकडलेल्या त्या दोन बांगलादेशींना मायदेशी पाठवलं, आता पुन्हा कफ परेडमध्ये सापडल्या...
3
ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात
4
गुंतवणूकदारांची संक्रांत! निफ्टी ५०० मधील ७०% शेअर्स तोट्यात; ५ वर्षांतील सर्वात खराब सुरुवात
5
एकाच ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग, प्रॉडक्शन अन् डिझाइनिंग; Apple ने लॉन्च केला Creator Studio
6
ठाकरे बंधूंनी आक्षेप घेतलेले PADU नेमके कसे आणि काय काम करते? सविस्तर माहिती जाणून घ्या
7
'स्वयंपाक, मुले जन्माला घालणे, हेच उत्तर भारतीय महिलांचे काम', DMK खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
8
Virat Kohli New Record : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत विराटच ‘धुरंधर’! सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला
9
वेदांताच्या शेअर्सचा विक्रमी उच्चांक: ४ दिवसांत १३% वाढ; 'नुवामा'कडून ८०६ रुपयांचं नवं टार्गेट
10
"मला काहून पाडलं? मह्या तोंडाला फेस येतो... माणूस पाहायचा नाही, फक्त...!'; दानवेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
11
“‘टॉयलेट मॅनर्स’ आहेत, त्यांनीच स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करावा”; रेल्वे अधिकाऱ्यांची पोस्ट चर्चेत
12
Nashik Municipal Election 2026 : निष्ठावंत, पाहुण्यांसह ७६ जणांवर भाजपमधून हकालपट्टीची संक्रांत; उद्धवसेनेतून ५ जणांची हकालपट्टी
13
अपहरण झालेल्या चिमुकलीच्या सुटकेसाठी राप्ती सागर एक्स्प्रेस नॉन-स्टॉप २६० किमी धावली!
14
PADU Machine: "मुंबईमध्ये 'पाडू' मशीन सरसकट वापरले जाणार नाही, तर..."; राज ठाकरेंच्या संतापानंतर आयुक्त गगराणींचा खुलासा
15
उणे ४०% गुण घेणाऱ्यांनाही मिळणार अ‍ॅडमिशन; NEET PG कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद
16
बिटकॉइनचा धमाका! ९६ हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडून २ महिन्यांच्या उच्चांकावर; पुढे काय होईल?
17
टॅरिफचा हत्यार म्हणून वापर करणारे ट्रम्प आपल्याच देशात अडकले, पॉवेल यांच्यावरील तपास पडला भारी
18
Instagram : रील स्टार व्हायचंय? मग चुकूनही दुर्लक्षित करू नका या ५ सेटिंग्ज; व्ह्यूजचा पडेल पाऊस!
19
ICC ODI Rankings: विराट कोहली पुन्हा बनला वनडेचा किंग! हिटमॅन रोहितला बसला फटका
20
मुंबईची निवडणूक निर्णायक ठरणार, मराठी अस्मितेसह या ५ मुद्यांचं भवितव्य निश्चित करणार
Daily Top 2Weekly Top 5

कांदा दरात १०० रूपयांनी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 13:30 IST

लासलगाव : येथील बाजार समितीत बुधवारी लाल कांदा आवक कमी झाल्याने २२०० रूपयांपर्यंत भाव मिळाला. बुधवारी सकाळी ७३७ वाहनातील कांदा लिलाव झाले. त्यामुळे दर किमान ८०० ते २२०० रूपये तर सरासरी १९०० रूपयांपर्यंत होते. मंगळवारच्या २३०० रूपयांच्या तुलेनत आज १०० रूपयांची घसरण झाली.

लासलगाव : येथील बाजार समितीत बुधवारी लाल कांदा आवक कमी झाल्याने २२०० रूपयांपर्यंत भाव मिळाला. बुधवारी सकाळी ७३७ वाहनातील कांदा लिलाव झाले. त्यामुळे दर किमान ८०० ते २२०० रूपये तर सरासरी १९०० रूपयांपर्यंत होते. मंगळवारच्या २३०० रूपयांच्या तुलेनत आज १०० रूपयांची घसरण झाली.केंद्र शासनाने फक्त आंध्रप्रदेशमधील कृष्णपुरम या कांद्याच्या निर्यातीस परवानगी दिलेली असुन दि. ३१ मार्च, २०२० पर्यंत १० हजार मे. टन कांदा पाठविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या ध्येय धोरणांबाबत शेतकरी बांधवांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे केंद्राने सर्व प्रकारच्या कांद्यावरील निर्यात बंदी तातडीने उठवावी अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांच्यावतीने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी केली आहे. गुरूवारी सायंकाळी इमेल करून केंद्रीय सरकारचे विविध मंत्री व अधिकारी यांच्याकडे ही मागणी जगताप यांनी व्यक्त केली आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लाल कांद्याची आवक सुरू झालेली आहे. त्यातच गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल व कर्नाटक मधील स्थानिक कांदाही बाजारात दाखल झालेला असल्याने दिवसेंदिवस कांदा बाजारभावात घसरण होत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने तांतडीने निर्यात बंदी उठवावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक