शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याला प्रतिकिलो ५१ पैसे भाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:24 IST

येवला/अंदरसूल : कांद्याच्या दरातील घसरणीकडे लक्ष वेधण्यासाठी निफाड तालुक्यातील नैताळे गावातील शेतकऱ्याने थेट पंतप्रधान कार्यालयास मनिआॅर्डर पाठवून लक्ष वेधले असतानाच गुरुवारी (दि.६) अंदरसूल येथील शेतकºयाच्या कांद्यास अवघा ५१ पैसे प्रतिकिलो भाव मिळाल्याने सदर शेतकºयाने विक्रीची २१६ रुपयांची रक्कम मुख्यमंत्री फडणवीस यांना मनिआॅर्डरने पाठविली आहे. 

ठळक मुद्दे शेतकºयाने विक्रीची २१६ रुपयांची रक्कम मुख्यमंत्री फडणवीस यांना मनिआॅर्डरने पाठविली

येवला/अंदरसूल : कांद्याच्या दरातील घसरणीकडे लक्ष वेधण्यासाठी निफाड तालुक्यातील नैताळे गावातील शेतकऱ्याने थेट पंतप्रधान कार्यालयास मनिआॅर्डर पाठवून लक्ष वेधले असतानाच गुरुवारी (दि.६) अंदरसूल येथील शेतकºयाच्या कांद्यास अवघा ५१ पैसे प्रतिकिलो भाव मिळाल्याने सदर शेतकºयाने विक्रीची २१६ रुपयांची रक्कम मुख्यमंत्री फडणवीस यांना मनिआॅर्डरने पाठविली आहे. येवला तालुक्यातील अंदरसूल येथील शेतकरी चंद्रकांत भिकनराव देशमुख यांनी येवला तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसुल येथील उपबाजार समिती आवारात बुधवारी (दि.५) ५ क्विंटल ४५ किलो कांदा विक्र ीसाठी नेला असता उपस्थित व्यापाºयांनी सुरूवातीला ५० रु पये क्विंटलची मर्यादा दिल्याने अखेर ५१ रु पये क्विंटलने त्यांचा कांदा लिलाव झाला. त्यामुळे घेतलेले कर्ज फेडणार कसे व घर प्रपंच चालवायचा कसा असा प्रश्न पडलेल्या चंद्रकांत देशमुख यांनी कांदा लिलावातून आलेली २१६ रुपयांची रक्कम थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावे मनीआॅर्डरने पाठवून देत निषेध नोंदविला. दरम्यान अंदरसूल बाजार आवारात उन्हाळी कांद्याला सरासरी ३०० रुपये तर लाल कांद्याला सरासरी ७५० रुपये भाव मिळाला.सद्यस्थितीत तालुक्यात दुष्काळ परिस्थिती असल्याने कांद्यातुन आलेल्या पैशातुन घेतलेले कर्ज फेडण्यास व घर प्रपंचास मदत झाली असती परंतु माझा कांदा चांगल्याप्रतीचा असून देखील ५१ रु पये प्रतिक्विंटल अशा कवडीमोल भावाने कांदा गेल्याने ती आशा देखील धुळीस मिळाली. शेतकरी आत्महत्या का करतो, त्याचे उत्तर आज मला मिळाले. या कारणांमुळे कांद्याच्या पैशातून मी मुख्यमंत्र्यांना मनीआर्डर केली आहे.सोबत- ०६ येवला ओनियन या नावाने आयएनटीपीएचला सेव्ह आहे.कांदा विक्र ी पावती