शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कांदा बाजारभावात घसरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 00:32 IST

येवल्यात कांदा बाजारभावात घसरण सुरूच असल्याचे चित्र बुधवारीही बाजार समितीत दिसले. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात ५० ट्रॅक्टर, ४०० रिक्षा/पिकअपद्वारे गुरुवारी (दि.१२) एकूण ३००० क्विंटल कांद्याची आवक झाली. लाल कांदा किमान २००० रुपये ते कमाल ७६०१ रु पये तर सरासरी ५५०० क्विंटल दराने विकला गेला. कांद्याची आवक वाढू लागल्याने कमालीची घसरण होत असल्याचे कांदा व्यापाऱ्यांनी सांगितले.

नाशिक : येवल्यात कांदा बाजारभावात घसरण सुरूच असल्याचे चित्र बुधवारीही बाजार समितीत दिसले. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात ५० ट्रॅक्टर, ४०० रिक्षा/पिकअपद्वारे गुरुवारी (दि.१२) एकूण ३००० क्विंटल कांद्याची आवक झाली. लाल कांदा किमान २००० रुपये ते कमाल ७६०१ रु पये तर सरासरी ५५०० क्विंटल दराने विकला गेला. कांद्याची आवक वाढू लागल्याने कमालीची घसरण होत असल्याचे कांदा व्यापाऱ्यांनी सांगितले.लासलगावी ८००१ रुपये दरलासलगाव : येथील बाजार समितीत गुरुवारी ८२१० क्विंटल लाल कांदा किमान २४०१ ते कमाल ८००१ व सरासरी ६६०१ रुपये दराने विक्री झाला.बुधवारी ३०० रुपये कमाल दरात घसरण झाल्याने कांदा उत्पादकांत तीव्र नाराजी असून, ७०० वाहनांतील ७३२४ क्विंटल लाल कांदा किमान २१०१ ते कमाल ७५०० व सरासरी ६२०१ रुपये दराने विक्री झाला होता. मंगळवारी लासलगाव बाजार समितीत ९२०१ क्विंटल लाल कांदा किमान २००० ते कमाल ७८०० व सरासरी ५४०१ रुपये दराने विक्री झाला होता.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीonionकांदा