शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 12:42 IST

सायखेडा : एकरी केवळ तीस ते चाळीस टक्के उत्पादन आणि बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होताच कोसळणाऱ्या भावाने कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे. खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सायखेडा : एकरी केवळ तीस ते चाळीस टक्के उत्पादन आणि बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होताच कोसळणाऱ्या भावाने कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे. खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.अवकाळी पावसामुळे कांद्याची रोपे खराब झाली आणि त्यामुळे लाल कांदा लागवडीचे क्षेत्र घटले होते. ज्या बियानात दोन एकर क्षेत्रावर कांदा लागवड होईल अशी अपेक्षा होती, त्या बियानात अवघे अर्धा एकर कांदा लागवड झाली नाही. त्यामुळे कांदा लागवड घटली आहे. लागवडीनंतर कधी अधूनमधून पावसाच्या सरी तर कधी प्रचंड प्रमाणात धुके, कधी वाढती थँडी यामुळे कांदा पिकवितांना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली.केवळ दोन किंवा तीनवेळा भुरशी नाशक, कीटकनाशक यांची फविरन करावी लागते अशा वेळी आठ ते दहा वेळा शेतकºयांनी औषध फवारणी करून कांदा पीक वाचविण्याचा प्रयत्न केला तरी हवा त्या प्रमाणत कांदा पिकला नाही. पर्यायाने उत्पादनात घट झाली. एकरी अवघा तीस ते चाळीस क्विंटल कांदा उत्पादन निघत आहे.अवकाळी पाऊस आण िखराब हवामानाचा मोठा फटका कांद्यावर बसला त्यामुळे आवक घटून बाजारात विक्र ीसाठी अत्यल्प कांदा राहिल आण िपर्यायाने कांद्याला विक्र मी भाव टिकून राहील अशी अपेक्षा शेतकर्यांना होती मात्र सरकारचा हस्तक्षेप झाला आण िकधी दुसर्या देशातील खरेदी केलेला कांदा तर कधी निर्यात बंदी यामुळे कांद्याचे भाव कोसळले शेतकर्यांची घोर निराशा झाली उत्पादनात घट होऊनही कांद्या अखेर वांदा ठरत आहेखर्चात वाढ झाली कांदा उत्पादन घटले त्यामुळे कांद्याला किमान तीन हजार रु पये प्रति क्विंटल भाव मिळाला तर काही प्रमाणात खर्च वसूल होईल अशी परिस्थिती असतांना काद्यांचे दर कोसळले आण िकांदा पंधराशे ते सतराशे रु सरासरी विकत आहे शेतकºयांना मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागत आहे

टॅग्स :Nashikनाशिक