शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वणीतून कांदा कंटेनर इटलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 14:09 IST

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वणी येथील सप्तश्रृंगी फार्मर प्रोड्युसर लिमिटेड कंपनीच्यावतीने नासिक जिल्ह्यातून प्रथमच कांदा कंटेनर इटली येथे पाठविण्यात आला आहे.

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वणी येथील सप्तश्रृंगी फार्मर प्रोड्युसर लिमिटेड कंपनीच्यावतीने नासिक जिल्ह्यातून प्रथमच कांदा कंटेनर इटली येथे पाठविण्यात आला आहे. इटली येथील व्यापारी इझलीन कावा यांनी नासिक जिल्ह्यातील अंदाजे ६५ एमएम साइजचा २४० क्विंटल कांदा खरेदी केला आहे. भविष्यात जानोरी कार्गो हब एअरपोर्टमधुन गुलाबाची फुले, बासमती तांदूळ व डाळिंब, पेरु यासारखे उत्पादने निर्यातीसाठी परिपुर्ण मदत करणार असुन एअरपोर्ट कार्गो मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जानोरी परिसरातील शेतकऱ्यांची गुलाब फुले अहमदाबाद व दिल्लीत दोन तासात मार्केटिंगला पोहचविण्यात येणार आहे. शेतकरी हा भारताचा आर्थिक कणा असून त्याची प्रगती व्हावी हाच ध्यास असल्याचे जमधडे व सिंग यांनी सांगितले. सप्तश्रृंगी फार्मर प्रोड्युसर लिमिटेड कंपनीचे संदीप जावळे, रोशन जाधव, दिंडोरी तालुका कृषी अधिकारी अभिजीत जमधडे यांच्या मार्गदर्शनाखाली जानोरी नासिक एअर कार्गोचे सिंग यांच्या सहकार्याने नासिक जिल्ह्यातील हा कांदा कंटेनर रवाना करण्यात आला. यावेळी सुनील घुमरे, कृषी अधिकारी जमधडे, कृषी सहाय्यक मनिषा पाटील यांचेसह कागाचे व फुड प्रोड्युसर कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक