शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

अभोणा उपबाजारात कांदा लिलाव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 00:21 IST

अभोणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कळवण बाजार समितीच्या अभोणा उपबाजार आवारात सोमवार (दि.५) पासून उन्हाळ कांदा खरेदी लिलावास समिती संचालक ज्ञानदेव पवार,देवेंद्र गायकवाड यांचे प्रमुख उपस्थितीत कांदा व्यापारी असोसिएशन प्रमुख मनोहर पवार यांचे हस्ते नारळ वाढवून करण्यात आला.

ठळक मुद्दे१७३ ट्रॅक्टर्सद्वारे अंदाजे ३५०० क्विंटल आवक

अभोणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कळवण बाजार समितीच्या अभोणा उपबाजार आवारात सोमवार (दि.५) पासून उन्हाळ कांदा खरेदी लिलावास समिती संचालक ज्ञानदेव पवार,देवेंद्र गायकवाड यांचे प्रमुख उपस्थितीत कांदा व्यापारी असोसिएशन प्रमुख मनोहर पवार यांचे हस्ते नारळ वाढवून करण्यात आला.

यावेळी खरेदीदार व्यापारी गणेश निकम,योगेश सिरसाठ, रमाकांत देशमुख, आबा पाळेकर, विकी पाटील, वसीम मनीयार, युवराज पवार, वसंत निकम, जाकीरशेट, इस्माईल तांबोळी, मोहन जाधव, नीलेश पाटील, शिवा निकम, विकी जाधव, तेजस पाटील, ज्ञानेश वेढणे, अनिल आहेरराव यांचेसह शेतकरी उपस्थित होते.

पहिल्याच दिवशी सोशल डिस्टंसिंगचे पालन करत झालेल्या लिलावात १७३ ट्रॅक्टर्सद्वारे अंदाजे ३५०० क्विंटल आवक होऊन कमाल १हजार २०५ रुपये किमान चारशे रुपये तर सरासरी ९०० ते ९५० रुपये भाव मिळाल्याची माहिती सचिव रवींद्र पवार, विशाल वाघ यांनी दिली.

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड