शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंढेगावजवळ कार अपघातात एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 16:18 IST

नांदूरवैद्य : नाशिक -मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील मुंढेगावजवळील आश्रमशाळेजवळ कारच्या झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्र वारी (दि.१८) घडली.

नांदूरवैद्य : नाशिक -मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील मुंढेगावजवळील आश्रमशाळेजवळ कारच्या झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१८) घडली. जखमी व्यक्तीस नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात तत्काळ हलविण्यात आले. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील मुंढेगावजवळील आश्रमशाळेजवळ नाशिकहून मुंबईकडे एमएच ४३, एआर ८३६८ या क्रमांकाची कार भरधाव जात होती; मात्र चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन आदळली. झालेल्या अपघातात कारचालक प्रदीप रावजी पटेल (३६, रा. मुंबई) गंभीर जखमी झाले असून, अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा येथील नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रु ग्णवाहिकेतून जखमी युवकास नाशिक येथील जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. घोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक पळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी तपास करीत आहेत.रु ग्णवाहिका चालकाचा प्रामाणिकपणाअपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रु ग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड घटनास्थळी पोहोचताच त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस रु ग्णवाहिकेत टाकल्यानंतर उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. जखमी व्यक्तीकडे रोख रक्कम नऊ हजार नऊशे रु पये व पंधरा ते वीस हजार किमतीचा मोबाइल तिथेच पडल्याचे रु ग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी घटनास्थळाहून रक्कम व मोबाइल उचलून नेला. त्यानंतर जखमी व्यक्तीचे नातेवाईक आल्यानंतर सर्व रक्कम व मोबाइल प्रामाणिकपणे गुंड यांनी जखमींच्या नातेवाइकांकडे सोपविला.

टॅग्स :Nashikनाशिक