शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून साकारले वनराई बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 18:29 IST

सिंचन व गुरांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी तालुक्यातील कोळम खुर्द येथे तालुका कृषी विभागाकडून श्रमदानातून वनराई बंधारा निर्मितीचे नियोजन करण्यात आले होते. त्या उपक्रमांतर्गत येवला तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, मंडळ कृषी अधिकारी के. वाय. सिद्दिकी, कृषी पर्यवेक्षक भाऊसाहेब पाटोळे, कृषी सहायक विठ्ठल मेहेरे व संजय मोरे यांनी गावातील तरु णांना प्रोत्साहित करून श्रमदानातून दोन वनराई बंधार्यांची निर्मिती केली आहे.

येवला : सिंचन व गुरांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी तालुक्यातील कोळम खुर्द येथे तालुका कृषी विभागाकडून श्रमदानातून वनराई बंधारा निर्मितीचे नियोजन करण्यात आले होते. त्या उपक्रमांतर्गत येवला तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, मंडळ कृषी अधिकारी के. वाय. सिद्दिकी, कृषी पर्यवेक्षक भाऊसाहेब पाटोळे, कृषी सहायक विठ्ठल मेहेरे व संजय मोरे यांनी गावातील तरु णांना प्रोत्साहित करून श्रमदानातून दोन वनराई बंधार्यांची निर्मिती केली आहे.पाणीटंचाईचे दाहक चटके गावेवाड्यांसह विविध भागांतील वन्यप्राण्यांनाही बसत असतानाच, त्यावर मात करण्यासाठी तालुका कृषी विभागाच्या वतीने उपलब्ध पाणी साठवून ठेवण्याच्या उद्देशाने कोळम खुर्द येथे श्रमदानातून वनराई बंधारा निर्मितीचे नियोजन करण्यात आले होते.येवला तालुक्यात आॅक्टोबरपर्यंत समाधानकारक आणि पुरेसा पाऊस झाल्याने बहुतांशी नदी, ओढ्यांतून पाणी वाहत आहे. हे वाहून जाणारे पाणी जलसंधारण क्षमता वाढण्यासाठी कृषी विभागाच्या कर्मचार्यांनी येथील लेंडी नाल्यावर दोन वनराई बंधारा बाधून पाणी अडवण्यात आले आहे.या अडवलेल्या पाण्यामुळे या भागातील शेतीस, विहिरी व कूपनलिका यांना याचा फायदा होणार आहे. याप्रसंगी सरपंच सोपान चव्हाण, प्रगतिशील शेतकरी पांडुरंग कदम, युवा कृषिमित्र वैभव कदम, साईनाथ चव्हाण, कैलास चव्हाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प