शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदेफाटा ते रायगड नगर दरम्यान झालेल्या तीन अपघातात एक ठार तर तीन जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 15:46 IST

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात एक वृद्ध ठार तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना शनिवारी (दि.१०) रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास गोंदे दुमाला ते रायगड नगर दरम्यान घडल्या असून जखमींना उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकारचा चालक फरार असून वाडीवºहे पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात एक वृद्ध ठार तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना शनिवारी (दि.१०) रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास गोंदे दुमाला ते रायगड नगर दरम्यान घडल्या असून जखमींना उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील लियर कंपनीजवळ मोटसायकल क्र मांक (एम.एच. १५, एफ. झेड. ८२६३) या मोटरसायकलस्वाराचे गाडीवर नियंत्रण सुटल्यामुळे सदर मोटरसायकलस्वाराने समोरच असलेल्या दुभाजकावर जात जोरदार धडक दिल्याने या झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार आकाश भगत (३०, रा. कांचनगाव इगतपुरी) हा तरु ण गंभीर जखमी झाला असून सदर अपघाताची माहिती मिळताच जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रु ग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त तरूणास नाशिक येथील जिल्हा शासकीय रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यानंतर रायगड नगर येथे झालेल्या दुसऱ्या अपघातात एका वृद्धाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने वृद्ध जागीच ठार झाल्याची घटना घडली. यानंतर नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील नाशिकहून मुंबईकडे भरधाव वेगाने जात असतांना रायगडनगरजवळ मोटरसायकल (एम.एच.०६, ए.वाय. ३९०) या मोटरसायकलला समोरून विरूध्द दिशेने भरधाव येत असलेल्या इंडिगो गाडीने (एम.एच. ०१, पी.ए.९०००) जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलवरील अशोक कचरू घुगे (४५, नांदूरशिंगोटे), सविता अशोक घुगे (३०, नांदूरशिंगोटे) हे दांपत्यास गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.११) पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास घडली. या अपघाताची माहिती गोंदे फाटा येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रु ग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांना समजताच घटनास्थळी दाखल होत जखमींना तातडीने नाशिक येथील जिल्हा शासकीय रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले दोघांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. सदर कारचा चालक फरार असून वाडीवºहे पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.(११नांदूरवैद्य)दुभाजकावर जात जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलस्वाराची झालेली अवस्था.

टॅग्स :AccidentअपघातPolice Stationपोलीस ठाणे