शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

एका महिन्यात एकाच ठिकाणी चौथा बिबट्या पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 16:01 IST

सायखेडा : गायींचा कळप, पक्षांचा थवा, कुत्र्यांची झुंड अस पहायला आणि ऐकायला मिळत पण बिबट्याचा कळप अस मानवी वस्तीत तरी पहायला मिळत नाही मात्र एकाच महिन्यात एकाच ठिकाणी एकाच गावात चार बिबटे जेरबंद होणे आणि आणखी दोन दिसणे हे वन क्षेत्र नसलेल्या माळरान आणि मानवी वस्ती असलेल्या महाजनपुर सारख्या गावात घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देमहाजनपुर शिवारात बिबट्या जेरबंद : आणखी दोन असल्याचा संशय : मोकाट कुत्रे ठरताय भक्षवनविभाग सुस्त : नागरिक भयग्रस्त

सायखेडा : गायींचा कळप, पक्षांचा थवा, कुत्र्यांची झुंड अस पहायला आणि ऐकायला मिळत पण बिबट्याचा कळप अस मानवी वस्तीत तरी पहायला मिळत नाही मात्र एकाच महिन्यात एकाच ठिकाणी एकाच गावात चार बिबटे जेरबंद होणे आणि आणखी दोन दिसणे हे वन क्षेत्र नसलेल्या माळरान आणि मानवी वस्ती असलेल्या महाजनपुर सारख्या गावात घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.एकाच शेतात, एकाच ठिकाणी चौथा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेच निश्वास सोडला असला तरी आणखी बिबट्या असल्याने मनात भीती कायम आहेवन क्षेत्र कमी झाल्याने भक्ष्याच्या शोधात बिबट्यानी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला आहे. गोदाकाठ भागात गोदावरीचे खोरे असल्याने उसाचे क्षेत्र माठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे लपण्यासाठी बिबट्याट्या सातत्याने येतो मात्र महाजनपुर, तळवाडे, भेंडाळी, औरंगपूर बागलवाडी या शिवारात सातत्याने दुष्काळ परिस्थितीमुळे ऊसाचे क्षेत्र नाही शिवाय टेकडी, डोंगर,दाट झाडी असा कोणताही क्षेत्र बिबट्याला लपण्यासाठी नसल्याने बिबट्या या भागात आल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहेनाशिक महानगर पालिका, सिन्नर नगर परिषद आपल्या शहरी भागातील मोकाट कुत्रे पकडून या भागात सोडतात कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावर ,शेतात फिरताना दिसतात बिबट्याला इतर ठिकाणी भक्ष मिळत नसल्याने कुत्र्यांच्या मागोव्याने या भागात सातत्याने येत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे खरीप हंगामातील पिकांचे कामे शेतात सूरु असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतकर्यांना शेतात जावे लागते पंधरा दिवसात तिसरा बिबट्या पकडला असून आणखी एक असल्याचा संशय असल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे वन विभागाच्या अधिकार्यांनी बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा पकडलेले बिबटे परत पुन्हा या भागात सोडले जात असल्याचा दावा केला जात आहेत्यानंतर येवला वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारे, कर्मचारी भैया शेख,विजय टेकनर यांनी पिंजरा ताब्यात घेऊन बिबट्याला निफाडच्या वनविभागाच्या रोपवाटिकेत नेल्याचे समजते.चौकटकायमचा बंदोबस्त करावामहाजनपुर शिवारात सातत्याने बिबट्या दिसत आहे वनविभागाने लावलेल्या पिंजर्यात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे आणखी दोन असल्याचे नागरिकांना दिसले आहे घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले आहे जीव मुठीत धरून जगण्याची वेळ आल्याने या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतीलआशा बचवंत फडसरपंच महाजनपुर.महाजनपुर येथे पंधरा दिवसात जेरबंद झालेला तिसरा बिबट्या.