शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
3
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
4
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
5
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
6
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
7
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
8
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
9
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
10
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
11
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
12
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
13
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
14
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
15
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
16
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
17
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
18
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
19
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ

मालेगावी पूर्ववैमनस्यातून एकाचा खून; आठ फरार

By admin | Updated: July 15, 2014 00:48 IST

मालेगावी पूर्ववैमनस्यातून एकाचा खून; आठ फरार

मालेगाव : शहरातील आझादनगर भागात साठ फुटी रस्त्यावर रियाज मुकादम हॉटेलसमोर कालरात्री दहा ते एक वाजेच्या दरम्यान कुख्यात गुन्हेगार सिराज अहमद हाफीजउल्ला अन्सारी ऊर्फ सिराज भईवा (४०) याचा सशस्त्र मारहाणीत खून करून आठ जण फरार झाले आहेत.पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे सांगण्यात येत असून, फरार झालेल्यांपैकी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयत सिराजची पत्नी फरीदाबानो सिराज अहमद (३६) रा. मीरा दातारनगर हिने आझादनगर पोलिसात फिर्याद दिली. सिराज अहमद हा घरी असताना पंगादादा (पूर्ण नाव माहीत नाही) याने त्यास कामानिमित्त बोलावून नेले. त्यास पूर्ववैमनस्यातून आपल्या साथीदारांबरोबर पंगादादाचे दोन भाऊ अतिक सांड, टिल्ली तसेच दलिया, अबू कबुतर, नसीर हसन, नटवा, अशरफ बोचऱ्या, सावीद मोटवा व इतर तीन-चार जणांनी फरीदाबानो हिचा पती सिराज भईवा याला दारू पाजून त्यांच्या जवळील तलवार, गुप्ती व लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करीत जीवे ठार मारले व पळून गेले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, सावीद मोटवा यास ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अजय वसावे करीत आहे.