शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोतुन केरळसाठी एक लाख रुपये व ट्रकभर सामानाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 18:03 IST

नाशिक/सिडको : केरळमध्ये पावसाने घातलेल्या थैमानामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते. महापुरानंतर आता केरळमध्ये मोठी हानी झाली असून केरळवासींयांना मदतीची खुप गरज आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन सिडकोतून मोठ्या प्रामणात केरळी बांधवाना मदत करण्याकरिता मदतीचे हात पुढे आले आहे.सिडकोतील मुस्लिम बांधावाच्या फीरदोस मस्जिद मधील शुक्र वारच्या नमाज पठनानंतर खतीब ए ...

नाशिक/सिडको :केरळमध्ये पावसाने घातलेल्या थैमानामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते. महापुरानंतर आता केरळमध्ये मोठी हानी झाली असून केरळवासींयांना मदतीची खुप गरज आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन सिडकोतून मोठ्या प्रामणात केरळी बांधवाना मदत करण्याकरिता मदतीचे हात पुढे आले आहे.सिडकोतील मुस्लिम बांधावाच्या फीरदोस मस्जिद मधील शुक्र वारच्या नमाज पठनानंतर खतीब ए शहर हाफीज हीसोमोद्दीन खतीब यांनी केलेल्या आवाहनानंतर अवघ्या एका तासात बावीस हजार रु पयांचा निधी संकलीत करण्यात आला, तर नमाज पठनात केरळ मधील नागरिकांसाठी विशेष दुवा करण्यात यावेळी करण्यात आली. सदर निधी संकलनांसाठी मोईन शेख, साजिद पटेल, नवीद जहांगिरदार, जावेद शेख, मोहम्मद शेख आदी मुस्लिम बांधवांनी सहकार्य केले.तर दुसरीकडे नाशिक मल्याळी कल्चरर असोसिएशन तर्फे सुमारे दोन ट्रक साहित्य संकलीत करण्यात आले. यांमध्ये किराणा माल, कपडे, औषधी, पिण्याचे पाणी आदी वस्तूंचा समावेश आहे. तर रोख स्वरूपात जमा झालेली एक लाख रु पयांची रक्कम मुख्यमंत्री सहायतानिधीत जमा करण्यात येणार आहे.याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष गोगूलम पिल्ले, अनुव पुष्पानं, सोनू जॉर्ज, गिरीश नायर, विन्न्न पिल्ले, राधाकृष्ण पिल्ले, नीतू मनोज, विपिन भास्कर आदींसह मायको, बॉश, संदीप फाउंडेशन, एच.ए. एल. क्रु षी धारा, शिवसरस्वती आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकKeralaकेरळ