शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:15 IST

झालेल्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात त्र्यंबक रोडवरील मायको सर्कल या ठिकाणी घडला. भटू फकिरा गांगुर्डे (५२, ...

झालेल्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात त्र्यंबक रोडवरील

मायको सर्कल या ठिकाणी घडला.

भटू फकिरा गांगुर्डे (५२, रा. ओमनगर, दसक , जेलरोड) असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ३ मार्च रोजी

गांगुर्डे हे एका व्यक्तीच्या दुचाकीवरून नाशिककडे जात असताना दुसऱ्या भरधाव दुचाकीने धडक दिली. यामध्ये पाठीमागे बसलेले गांगुर्डे हे गंभीर

जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांचा २२ मार्चला मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---

प्लंबिंगचे साहित्य लांबविले

नाशिक : बंगल्याच्या आवारात ठेवलेले प्लंबिंगचे २० हजार रूपये किमतीचे साहित्य चोरट्यांनी लांबविल्याची घटना सिडकोच्या बडदे नगर परिसरात घडली.

याप्रकरणी शशांक दिगंबर पगार (रा. डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज) यांनी तक्रार दाखल केली आहे. पगार यांचा बंगला बडदे नगर येथे असून अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या गच्चीचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. आवारात पडलेले साहित्य भुरट्या चोरट्यांनी चोरून पळ काढला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---

जुन्या वादातून हाणामारी

नाशिक : जुन्या भांडणाची कुरापत काढून टोळक्याने एकास बेदम मारहाण

केल्याची घटना इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील स्वराज नगर येथे घडली. संशयित सुभाष बाेराडे व शुभम आरगाडे (रा. दोघेही रामकृष्ण नगर) या दोघांनी त्यांच्या अन्य साथीदारांच्या मदतीने

फिर्यादी तुकाराम महिपत मोजाड (रा. स्वराज नगर, इंदिरा नगर) यांना मारहाण केली. या टोळक्याने मोजाड यांच्या घरी जाऊन धमकावत ‘ तू अंकुश अहिरेला पोलीस केसमध्ये अडकवले’ अशी विचारणा करत कुरापत काढून बेदम मारहाण केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.