शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात दुचाकी अपघातात एक ठार, दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 00:39 IST

येवला : शहरालगत येवला- कोपरगाव महामार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात एक जण जागीच ठार झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

येवला : शहरालगत येवला- कोपरगाव महामार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात एक जण जागीच ठार झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत.शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास येवल्याहून कोपरगावकडे जाणाऱ्या दुचाकीला (क्र. एमएच १५ जीके ३०२७) अज्ञात वाहनाने कट मारला. यात मोटारसायकल घसरून दुचाकीस्वार पंकज पंडित गायकवाड (२६, रा. जेऊरकुंभार, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर), सुजीत भीमराव जाधव (२९, रा. शाहपंचाळे, ता. सिन्नर, जि. नाशिक), प्रदीप दिलीप जाधव (२५, रा. शाहपंचाळे, ता. सिन्नर, जि. नाशिक) हे रोडवर पडले. तर यावेळी मागून आलेल्या ट्रकखाली चिरडल्या गेल्याने पंकज गायकवाड जागीच ठार झाले, तर सुजीत जाधव, प्रदीप जाधव हे गंभीर जखमी झाले. हा अपघात येवला - कोपरगाव महामार्गावर म्हसोबानजीक घडला. दुचाकीस्वार येवला येथे आलेले होते. परतताना अपघात झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने येवला ग्रामीण रुग्णालयात आणून प्राथमिक उपचार केले गेले. या प्रकरणी शहर पोलिसात अपघाताचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक