शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मंगरूळ शिवारात अपघातात एक ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 22:15 IST

चांदवड : तालुक्यातील मंगरूळ सोमा टोलनाक्यापासून एक किलोमीटर अंतरावर गुरुद्वारासमोर मालेगावकडून नाशिककडे जाणाऱ्या कारने ( एम एच १५ सिटी १३००) रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील मधुकर रामकृष्ण जाधव ( ४० ) रा. भरवीर हे गंभीर जखमी झाले. त्यांना दवाखान्यात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देसदर अपघात शनिवारी (दि. ५) दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडला.

चांदवड : तालुक्यातील मंगरूळ सोमा टोलनाक्यापासून एक किलोमीटर अंतरावर गुरुद्वारासमोर मालेगावकडून नाशिककडे जाणाऱ्या कारने ( एम एच १५ सिटी १३००) रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील मधुकर रामकृष्ण जाधव ( ४० ) रा. भरवीर हे गंभीर जखमी झाले. त्यांना दवाखान्यात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघात शनिवारी (दि. ५) दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडला.दुचाकीवरून तिघेजण विवाह समारंभानिमित्त हळदीच्या कार्यक्रमास जात असताना कारची धडक बसून त्यात दुचाकीवरील मधुकर रामकृष्ण जाधव यांचा मृत्यू झाला . तर त्यांच्या पाठीमागे बसलेले गोवर्धन ढोमसे व दशरथ ढोमसे रा. गोरठाण हे दोघे गंभीर जखमी झाले . अपघाताचे वृत्त समजताच सोमा कंपनीचे रवींद्र अहिरे बंटी बोरसे , मंगेश पवार , राहुल ठाकरे , राजू सोमवंशी ,समाधान शिंदे , अमोल मोरे यांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्य केले. जखमींना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. कार मधील कोणालाही दुखापत झाली नाही . चांदवड पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षा