शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

हॉटेलचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 23:55 IST

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर चाळीसगाव फाटा परिसरातील हॉटेल एकताचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत मोहम्मद सलमान मोहम्मद हफिज (३५) रा. धुळे यांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (दि. २९) दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्दे हॉटेल बंद असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर चाळीसगाव फाटा परिसरातील हॉटेल एकताचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत मोहम्मद सलमान मोहम्मद हफिज (३५) रा. धुळे यांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (दि. २९) दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.रिमझिम पाऊस सुरू असताना जीर्ण झालेली ही इमारत कोसळली. या घटनेची माहिती अग्निशमन दल व तालुका पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल दोन-तीन तास मदतकार्य सुरू होते. मातीचा ढिगारा बाजूला करण्यात आला. या घटनेत धुळे येथील मोहम्मद सलमान यांचा मृत्यू झाला आहे लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान, घटनेनंतर बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 

टॅग्स :AccidentअपघातMalegaonमालेगांव