शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरजवळ कंटेनर-बस अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 15:50 IST

सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर मिरगाव फाट्यावर पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास कंटेनर व एसटी बस यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बसमधील एक प्रवाशी जागीच ठार झाला, तर अन्य प्रवाशी जखमी झाल्याची घटना घडली.

सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर मिरगाव फाट्यावर पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास कंटेनर व एसटी बस यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बसमधील एक प्रवाशी जागीच ठार झाला, तर अन्य प्रवाशी जखमी झाल्याची घटना घडली.  रत्नाकर माधवराव पाटील (५०) रा. पारोळे, जि. जळगाव असे मृताचे नाव आहे. शिर्डी येथून सिन्नरच्या दिशेने करमाळा डेपोची एसटी बस (क्र. एमएच-२०, बीएल-४२११) प्रवासी घेऊन येत असताना, पहाटे ४.३०च्या सुमारास मिरगाव फाट्यावर गुरुदत्त हॉटेलसमोर सिन्नरकडून भरधाव वेगात येणाऱ्या कंटनेरने बसला जोराची धडक दिली. या अपघातात बसमधील प्रवाशी रत्नाकर पाटील यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य प्रवाशीही जखमी झाले. अपघातानंतर कंटनरचालक वाहनासह फरार झाला. या प्रकरणी बसचालक शिवाजी अशोक खरात (३३), रा. कोंडेज, ता. करमाळा, जि.सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वावी पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास हवालदार प्रकाश गवळी करत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक