शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मलढोणला एक ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:40 IST

सिन्नर : विहिरीचे खोदकाम करण्यासाठी विहिरीत उतरत असताना क्रेनची ट्रॉली निसटून विहिरीत कोसळल्याने एका मजुराचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील मलढोण शिवारात गुरुवारी (६) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सदर घटना घडली.

ठळक मुद्देसिन्नर : विहिरीत खोदकाम करताना क्रेनची ट्रॉली कोसळली

सिन्नर : विहिरीचे खोदकाम करण्यासाठी विहिरीत उतरत असताना क्रेनची ट्रॉली निसटून विहिरीत कोसळल्याने एका मजुराचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील मलढोण शिवारात गुरुवारी (६) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सदर घटना घडली.यात विश्वास प्रल्हाद दुबे (३५), विठ्ठल ज्ञानदेव दुबे (३३) व मच्छिंद्र सखाहरी सुंबे (४०) हे तिघे बसलेले होते. क्रेनची ट्रॉली खाली जात असताना सदर अपघात होऊन त्यात विश्वास प्रल्हाद दुबे (३३) या युवकाचा मृत्यू झाला, तर विहीरमालक विठ्ठल दुबे व मच्छिंद्र सुंभे हे जखमी झाले. स्थानिक ग्रामस्थांनी विहिरीतून तिघांना बाहेर काढून सिन्नरच्या खासगी रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी विश्वास दुबे यास मृत घोषित केले. मच्छिंद्रसुंभे गंभीर जखमी असल्याने त्यास नाशिक येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले तर विठ्ठल दुबे यांच्यावर सिन्नरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सिन्नर नगर परिषदेच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मयत विश्वास दुबे याच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. क्रेनचा गिअर नादुरुस्त होऊन रोप तुटलामलढोण शिवारात विठ्ठल ज्ञानदेव दुबे यांच्या विहिरीचे सुमारे ६० फूट खोल विहिरीचे काम झाले आहे. गुरुवारी दुपारी मजुरांनी जेवण करून पुन्हा कामास प्रारंभ करण्यासाठी क्रेनच्या ट्रॉलीत बसले.क्रेनची ट्रॉली विहिरीत जात असताना क्रेनचा गिअर नादुरुस्त होऊन रोप सुटून ट्रॉली विहिरीत कोसळल्याचे सांगण्यात येते. यावेळी मोठाआवाज झाला.