शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वेगवेगळ्या अपघातात एक ठार, तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:44 IST

त्र्यंबकेश्वर : येथे समोरून येणाºया वाहनाची समोरासमोर धडक झाल्याने रेनॉल्ट कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले. दुसºया अपघातात गणपत बारीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक जण ठार झाला.

ठळक मुद्देअज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक जण ठार जखमींवर नाशिक येथे हलविण्यात आले

त्र्यंबकेश्वर : येथे समोरून येणाºया वाहनाची समोरासमोर धडक झाल्याने रेनॉल्ट कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले. दुसºया अपघातात गणपत बारीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक जण ठार झाला.रात्री ८ वाजेच्या सुमारास रेनॉल्ट क्विड (क्र. एमएच ०४ एचयू १६०४) व नाशिककडे जाणाºया टाटा सफारी (क्र. एमएच १५ ईएक्स ४४०९) यांच्यात समोरासमोर धडक होऊन रेनॉल्ट कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले. रेनॉल्ट कारमधील वर्षा शंकर सूर्यवंशी (२९), रुद्रप्रताप सूर्यवंशी (५) व चालक शंकर सूर्यवंशी जखमी झाले. जखमींवर नाशिक येथे हलविण्यात आले.दुसरा अपघात जव्हार रस्त्यावर गणपत बारीजवळ पहाटे ४ च्या सुमारास झाला. या अपघातात सुनील पुंडलिक निंबारे (२२) रा. सातपूर यास अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात तो ठार झाला.